Page 11 of प्रियांका चोप्रा News

suman 1
“या गुंड लोकांचा…” बॉलिवूडच्या कंपूशाहीवर भाष्य करणाऱ्या प्रियांका चोप्राचं शेखर सुमन यांनी केलं समर्थन

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच बॉलिवूड सोडण्यामागचा मोठा खुलासा केला आहे

rrr movie
‘आरआरआर’ला तमिळ चित्रपट म्हटल्यानंतर प्रियांका चोप्रा ट्रोल; नेमकं काय आहे प्रकरण?

प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये आरआरआर’च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्क्रिनिंगचे काही फोटो शेअर केले होते.

Priyanka-and-Nick-jonas
सहा वर्ष एकाच व्यक्तीला डेट करत होती प्रियांका चोप्रा, निक जोनसला भेटली अन्…; स्वतःच खुलासा करत म्हणाली…

प्रियांकाने निक जोनासला डेट करण्यापूर्वीच्या तिच्या एका रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे.

Priyanka Chopra is supported by Vivek Agnahotri
बॉलिवूड सोडण्याच्यामागच्या प्रियांकाच्या उत्तरावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘जेव्हा शक्तिशाली लोक..’;

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच बॉलिवूड सोडण्यामागचा मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रियांकाचे समर्थन केले आहे.

Kangana Ranaut. priyanka chopra and karan johar
प्रियांका चोप्राने बॉलिवूड सोडण्यामागे करण जोहरचा हात, कंगना रणौतचा मोठा दावा, म्हणाली, “त्याने तिच्यावर…”

प्रियांकाच्या बॉलिवूड सोडून जाण्यामागच्या खुलाश्यावर अभिनेत्री कंगना राणौतने भाष्य केलं आहे.

priyanka-chopra
“चांगल्या कामासाठी काही लोकांना आकर्षित…” बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याबद्दल स्पष्टच बोलली प्रियांका चोप्रा

करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडून गायनाला सुरुवात का केली आणि अमेरिकेत का काम शोधू लागली, याचा खुलासा प्रियांकाने केला.

priyanka and nick
विकेंड साजरा करताना प्रियांका आणि निकची झाली होती ‘अशी’ अवस्था; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “जेव्हा आई-बाबा..”

बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

priyanka chopra
Video : बॉलिवूडची पुढील सुपरस्टार कोण? प्रियांका चोप्राने घेतलं ‘या’ अभिनेत्रीचे नाव, व्हिडीओ व्हायरल

नुकतंच प्रियांका चोप्राने बॉलिवूडची पुढची सुपरस्टार कोण असेल? याबद्दल सांगितले आहे.