Page 7 of प्रियांका चोप्रा News

priyanka
याला म्हणतात संस्कार! आजोबांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रियांका चोप्राची लेक त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक, अभिनेत्री म्हणाली

या वेळी प्रियांकाने मालती मेरीला भारतीय पोशाख परिधान केला होता.

Kangana Ranaut on Priyanka Chopra
प्रियांका चोप्राचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत कंगनाने लगावला टोला; म्हणाली, “ए-लिस्टर्स फुकटात…”

“हे खरं आहे की माझ्या आधीच्या अभिनेत्रींनी या पितृसत्ताक नियमांचे पालन केले होते, पण…” कंगना रणौतचं वक्तव्य

priyanka chopra karan johar
“तुझ्या लग्नाला बोलावले नव्हतेस…” करण जोहरच्या प्रश्नाला प्रियांका चोप्राने दिले होते सडेतोड उत्तर; ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

बॉलीवूडमधून कोणालाच लग्नाला का नाही बोलावले? कारण सांगताना प्रियांका म्हणाली…

Priyanka Chopra
“त्याला माझे अंतर्वस्त्र पाहायचे होते, कारण…” प्रियांका चोप्राने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली “मी संपूर्ण कपडे…”

प्रियांकाने सिनेसृष्टीतील कटू अनुभवाबद्दल भाष्य केले आहे.

priyanka chopra nick jonas dating
“त्या धर्माविषयी खूप…,” निक जोनासने पहिल्यांदाच त्याच्या व पत्नी प्रियांका चोप्राच्या धर्माबाबत केलं भाष्य

ते दोघं त्यांची मुलगी मालती मेरीला कोणत्या धर्माची शिकवण देत आहेत, याचाही खुलासा त्याने बोलताना केला.

nick jonas
“मी ते ऐकलं आणि…,” भारतात ‘जिजू’ म्हटलं जाण्याबाबत अखेर निक जोनासने दिली प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने निक भारतात आला असताना त्याला जिजाजी, जिजू, निकवा ए निकवा अशा…

priyanka chopra
‘मदर्स डे’निमित्त प्रियांकाने केलेली पोस्ट चर्चेत, सासूबाईंना म्हणाली “तुम्ही तुमच्या मुलाला…”

‘मदर्स डे’ निमित्त प्रियांकाची विशेष पोस्ट; आई, सासूसह लेक मालतीसोबतचे फोटो शेअर करीत म्हणाली…

priyankaa
उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

परिणीती आणि राघवच्या साखरपुड्यात प्रियांका चोप्राचा लूक लक्ष वेधून घेत होता. या साखरपुड्याला तिने पिवळ्या रंगाची रफल्ड साडी नेसली होती.

parineeti chopra engagement
पाहुण्यांची गर्दी, राजकीय मंडळींची उपस्थिती अन्…; परिणीती चोप्रा व राघव यांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी, प्रियांकाने शेअर केला ‘तो’ फोटो

परिणीती चोप्राच्या साखरपुड्याची जोरदार तयारी, व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल