प्रियांका गांधी वाड्रा

प्रियांका गांधी वाड्रा

काँग्रेस
जन्म तारीख 12 Jan 1972
वय 53 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
प्रियांका गांधी वाड्रा यांचे चरित्र

प्रियांका गांधी वाड्रा या भारतीय राजनेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कन्या आहेत. राजकीयदृष्ट्या त्या नेहरू-गांधी परिवारातील असल्या तरीही २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. त्या आजच्या घडीला पक्षाच्या सरचिटणीस आहेत. २०२३ मध्ये झालेली कर्नाटक निवडणूक आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखील या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या.

Read More
प्रियांका गांधी वाड्रा यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
जोडीदार
रॉबर्ट वाड्रा
मुले
मारिया, राहियान
नेट वर्थ
2.1 Billion Dollars
व्यवसाय
राजकारणी

प्रियांका गांधी वाड्रा न्यूज

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीने आज तब्बल सहा तास चौकशी केली. (ANI Photo)
Robert Vadra : प्रियांका गांधींचे पती रॉबर्ड वाड्रा यांची EDकडून तब्बल ६ तास चौकशी, उद्या पुन्हा बोलवलं; नेमकं प्रकरण काय?

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीने आज तब्बल सहा तास चौकशी केली.

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्म बजावले आहे (फोटो सौजन्य पीटीआय)
Robert Vadra ED Summons : प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा ईडीच्या रडारवर कसे आले?

ED summons Robert Vadra : काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्म बजावले असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? याबाबत जाणून घेऊ…

वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी कुठे होते? प्रियांका गांधीही सभागृहात का दिसल्या नाहीत? (फोटो सौजन्य पीटीआय)
वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी कुठे होते? प्रियांका गांधीही सभागृहात का दिसल्या नाहीत?

Rahul Gandhi on Waqf Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू असताना लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी कुठेही दिसून आले नाहीत.

वंचितांना नेतृत्व देण्याचा काँग्रेसचा उत्तर प्रदेशात प्रयत्न मात्र तरीही नाराजी का?

नवीन नियुक्त्या झाल्यामुळे काँग्रेस दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिमांचं प्रतिनिधित्व आणखी ताकदीनिशी करू शकते. मात्र या नियुक्त्यांनंतरही उत्तर प्रदेशमधील सामाजिक समीकरणांचं समाधानकारक प्रतिनिधित्व दिसत नाही असं उपेक्षित समाजाला वाटतं.

अरविंद केजरीवाल, पंतप्रधान मोदी, प्रियांका गांधी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर

Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपा आणि आम आदमी पक्षाला प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी. (Photo- ANI)
Sonia Gandhi : राष्ट्रपतींविरोधातील टीका भोवणार? सोनिया गांधी यांच्याविरोधात तक्रार, गुन्हा नोंदवण्याची मागणी

Complaint Against Sonia Gandhi : वकीत सुधीर ओझा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वढेरा यांनाही सह-आरोपी करावे असे म्हणत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी. (Photo- ANI)
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

Dollar vs Rupee : २०१३ मध्ये जेव्हा यूपीए सरकारच्या काळात रुपयाची किंमत (Dollar vs Rupee) घसरली होती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार टीका केली होती.

प्रियांका गांधींनी 'इमर्जन्सी" चित्रपट पाहावा, कंगना रणौत यांचे निमंत्रण.
‘तुम्ही माझा Emergency चित्रपट नक्की पाहा’, कंगना रणौत यांच्या आग्रहानंतर प्रियांका गांधींनी दिलं ‘असं’ उत्तर

Kangana Ranaut Invites Priyanka Gandhi: अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट अडथळ्याची शर्यत पार करत आता प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी कंगना रणौत यांनी प्रियांका गांधींना निमंत्रित केले.

भाजपा नेते रमेश बिधुरी. (Photo- ANI)
आधी मंत्रिपद हुकले आता उमेदवारी रद्द होण्याची शक्यता; प्रियांका गांधी, अतिशींविरोधातील वादग्रस्त विधाने रमेश बिधुरींना भोवणार?

Ramesh Bidhuri : रमेश बिधुरी २००३ ते २०१३ पर्यंत ते दिल्लीचे आमदार होते. पुढे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.

वर्ष २०२५ मध्ये भारतीय राजकारणात कोणते पाच मुद्दे चर्चेत राहू शकतात?
भाजपा-संघाचे संबंध ते प्रियांका गांधींचा प्रभाव; २०२५ मध्ये या ‘५’ राजकीय विषयांकडे असेल देशाचे लक्ष

Five Political Trends in 2025: २०२४ हे निवडणुकांचे वर्ष सरल्यानंतर चालू वर्षात राजकारणावर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे पाच विषय कोणते असतील, हे जाणून घेऊ.

उलटा चष्मा : भारतातच पाकिस्तान? (संग्रहित छायाचित्र)
उलटा चष्मा : भारतातच पाकिस्तान?

दिल्लीहून फोन आल्यापासून नारायणराव अस्वस्थच होते. निरोप देऊन दोन तास लोटले तरी नितेश भेटायला न आल्याने त्याच अवस्थेत त्यांनी दिवाणखान्यात येरझाऱ्या घालण्यास सुरुवात केली.

वायनाड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्याने मुलासह आत्महत्या केल्यानंतर भाजपा-सीपीआय-एम कडून काँग्रेसवर आरोप होत आहेत.
प्रियांका गांधींच्या वायनाड मतदारंसघात बाप-लेकाची आत्महत्या; काँग्रेसवर टीका होण्याचे कारण काय?

Congress Leader Suicide: वायनाड जिल्हा काँग्रेसचे नेते विजयन यांनी आपल्या मुलासह आत्महत्या केली. एका भ्रष्टाचार प्रकरणात वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या दबावानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप सीपीआय (एम) आणि भाजपाने केला आहे.

संबंधित बातम्या