Page 19 of प्रियांका गांधी वाड्रा News

priyanka gandhi, Congress, Vajpayee government, robert vadra, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
घराचे भाडे कमी करण्यासाठी प्रियांका गांधींनी केलेली वाजपेयी सरकारला विनंती

प्रियांका गांधी १४ वर्षांपूर्वी वाजपेयी सरकारच्या काळात दिल्लीच्या लोधी इस्टेट येथील सरकारी बंगल्यात राहत होत्या.

प्रियंका -ललित मोदी कथित भेटीने काँग्रेसची पंचाईत

समस्त राजकीय पक्षाच्या नेत्यांवर कृपादृष्टी असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांच्यामुळे आता काँग्रेसची पंचाईत झाली आहे.

… मग रायबरेलीत आयआयआयटी सुरू करण्यापासून इराणींना कोणी रोखलंय? – प्रियांका गांधींचा प्रश्न

सध्या रायबरेलीतील नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण सातत्याने या मतदारसंघात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारविरोधात आंदोलनाची प्रियंकांची तयारी

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा ताबा भविष्यात आपणच घेणार असल्याचे संकेत प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले आहेत