नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते? प्रियंका गांधी यांची एक झलक बघण्यासाठी या ‘रोड शो’साठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही तब्बल चार तास प्रतीक्षा केली आहे. ऐकून आश्चर्य वाटत… By लोकसत्ता टीमNovember 18, 2024 13:45 IST
प्रियंका गांधींना फक्त बघता यावे यासाठी तब्बल चार तासाची प्रतीक्षा पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा रविवारी ‘रोड-शो’ झाला. By लोकसत्ता टीमNovember 17, 2024 22:36 IST
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका.. प्रियंका गांधी यांना लोकशाहीचा आदर नाही आणि त्यांनी तो कधीच केला नाही,अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या खासदार व अभिनेत्री कंगना… By लोकसत्ता टीमNovember 17, 2024 20:34 IST
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र… काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याकडून अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली जाते. रविवारी संघाचे मुख्यालय असलेल्या महाल… By लोकसत्ता टीमNovember 17, 2024 20:17 IST
उद्योगपतींसाठी आदिवासींच्या जमिनी बळजबरी लाटल्या, प्रियंका गांधीचा भाजपवर आरोप गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने मोठ्या उद्योगपतींसाठी गोरगरीब आदिवासींच्या जमिनी बळजबरी लाटल्या प्रियंका गांधीचा भाजपवर आरोप By लोकसत्ता टीमNovember 17, 2024 17:57 IST
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा आज पश्चिम नागपुरातील अवस्थीनगर आणि मध्य नागपुरातील गांधी गेट, महाल येथे रोड-शो होणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 17, 2024 15:04 IST
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले आहेत. नीतिमत्तेच्या गोष्टी करणाऱ्या मोदींनी सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्रातील सरकार… By लोकसत्ता टीमNovember 17, 2024 11:55 IST
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’ काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी रविवारी नागपुरात दोन मतदारसंघात रोड-शो करणार आहेत. By लोकसत्ता टीमNovember 17, 2024 11:25 IST
Priyanka Gandhi on BJP: मोदींचं आव्हान, प्रियंका गांधींनी बाळासाहेंबाचं नाव घेत दिलं प्रतिआव्हान राहुल गांधींच्या तोंडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं वदवून दाखवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. हे… 02:37By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2024 21:18 IST
Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना दिलेलं आव्हान प्रियांका गांधी यांनी आज स्वीकारलं अन् त्यांना… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 16, 2024 17:22 IST
Priyanka Gandhi Live: शिर्डीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा; प्रियांका गांधी Live शिर्डीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला प्रियांका गांधी यांनी हजेरी लावली आहे. या सभेत प्रियांका गांधी या… 01:18:24By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2024 20:07 IST
Priyanka Gandhi: प्रियंका गांधींची प्रचार मोहीम ३ नोव्हेंबरपासून प्रियंका गांधी ४ नोव्हेंबर रोजी कलपेट्टा आणि सुल्तान बाथरी विधानसभा मतदारसंघातील पाच ठिकाणी होणाऱ्या सभांना संबोधित करणार आहेत. By लोकसत्ता टीमNovember 2, 2024 05:21 IST
तुकाराम मुंढेंना कल्याण डोंबिवलीत पाठवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामाजिक संस्था, राजकीय पक्षांची पत्रे
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड
9 ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करतेय ‘पारू’ फेम आदित्यची खरी बायको! साकारतेय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?
कंपनीविरुद्ध प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देण्याची धमकी देऊन २० लाखांची खंडणी, वारजे पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा
Viral LinkedIn Post : तीन वर्षांची बेरोजगारी, बंगळुरूतील तरुणाने अखेर नोकरीच्या शोधालाच वाहिली श्रद्धांजली; लिंक्डइनवरील भावनिक पोस्ट व्हायरल