प्रियांका गांधी वाड्रा Videos

Priyanka Gandhi

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"प्रियांका गांधी वाड्रा या भारतीय राजनेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कन्या आहेत. राजकीयदृष्ट्या त्या नेहरू-गांधी परिवारातील असल्या तरीही २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. त्या आजच्या घडीला पक्षाच्या सरचिटणीस आहेत. २०२३ मध्ये झालेली कर्नाटक निवडणूक आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखील या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>प्रियांका गांधी वाड्रा या भारतीय राजनेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कन्या आहेत. राजकीयदृष्ट्या त्या नेहरू-गांधी परिवारातील असल्या तरीही २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. त्या आजच्या घडीला पक्षाच्या सरचिटणीस आहेत. २०२३ मध्ये झालेली कर्नाटक निवडणूक आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखील या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या.


Read More
Congress Leader Priyanka Gandhi Criticized the Central Government in her first speech in Parliament
Priyanka Gandhi: संसदेतील पहिल्याच भाषणात प्रियांका गांधींचा हल्लाबोल; केंद्र सरकारवर केली टीका

Priyanka Gandhi Speech: केरळच्या वायनाड येथून मोठा विजय मिळवत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या पहिल्यांदाच संसदेत पोहचल्या आहेत.…

Congress leader Priyanka Gandhi takes oath as MP in Lok Sabha
Priyanka Gandhi: प्रियांका गांधींनी घेतली खासदारकीची शपथ

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज (२८ नोव्हेंबर) लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली आहे. खासदारकीची शपथ घेताना प्रियांका गांधी यांनी हातात…

Narendra modis challenge Priyanka Gandhi countered by taking the name of Balasaheb Thackeray
Priyanka Gandhi on BJP: मोदींचं आव्हान, प्रियंका गांधींनी बाळासाहेंबाचं नाव घेत दिलं प्रतिआव्हान

राहुल गांधींच्या तोंडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं वदवून दाखवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. हे…

Congress grand sabha Priyanka Gandhi Live from Shirdi
Priyanka Gandhi Live: शिर्डीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा; प्रियांका गांधी Live

शिर्डीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला प्रियांका गांधी यांनी हजेरी लावली आहे. या सभेत प्रियांका गांधी या…

Congress Priyanka gandhi addresses promote MVA Candidate Goval Padvi in Nandurbar
Priyanka Gandhi Live:’मविआ’च्या गोवाल पाडवींच्या प्रचारासाठी नंदुरबारमधून प्रियंका गांधींची सभा LIVE

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अॅड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ आज (११ मे) प्रियंका गांधी नंदुरबार जिल्हात येत आहेत. काल…

congress priyanka gandhi public meeting in latur to campaign for mva candidate shivaji kalange live
Priyanka Gandhi Sabha Live:प्रियांका गांधी लातूरमध्ये, ‘मविआ’ उमेदवार शिवाजी काळगेंची प्रचारसभा LIVE

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता…

congress priyanka gandhi addresses the public in latur sabha LIVE
Priyanka Gandhi Sabha Live: प्रियांका गांधी लातूरमध्ये, ‘मविआ’ उमेदवार शिवाजी काळगेंची प्रचारसभा LIVE

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता…

congress priyanka gandhi reactions pm narendra modi statement
PM Modi vs Priyanka Gandhi: मोदींच्या मंगळसूत्र, सोन्याच्या टीकेवर प्रियांका गांधींचं प्रत्युत्तर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंगळसूत्राच्या टीकेवरुन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. त्यांनी त्यांची आई सोनिया…

ताज्या बातम्या