पुणेरीची विजयी सुरुवात; प्रो कबड्डी लीगमध्ये हरियाणावर मात हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. By संदीप कदमOctober 20, 2024 06:03 IST
PKL Auction 2024: लिलावाच्या पहिल्याच दिवशी ८ खेळाडूंवर कोट्यवधींची बोली, सचिन तन्वर २.२५ कोटींसह ठरला महागडा खेळाडू Pro Kabaddi League Auction 2024 Sold Players List: प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होत आहे. या लिलावात आतापर्यंत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 16, 2024 12:07 IST
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे लक्ष्य! बंगाल वॉरियर्सचा बचावपटू आदित्य शिंदेची भावना प्रो कबड्डी लीगमध्ये आदित्य शिंदे डावा कोपरारक्षक तर, त्याचा भाऊ शुभम शिंदे उजवा कोपरारक्षक म्हणून खेळत आहे. By संदीप कदमDecember 12, 2023 04:33 IST
प्रो कबड्डी लीग : जयपूर पिंक पँथर्सला विजेतेपद विजयाच्या जवळ येऊनही पुणेरी पलटण संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. By लोकसत्ता टीमDecember 18, 2022 00:58 IST
PKL 2022: शेवटच्या चढाईत पलटणने थलायवाजला हरवून पहिल्यांदाच गाठली अंतिम फेरी पुणेरी पलटणने तमिळ थलायवाजचा ३९-३७ असा पराभव केला. आता फायनल सामन्यात ते जयपूर पिंक पॅँथर्सशी भिडणार आहेत. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 16, 2022 11:20 IST
प्रो कब्बडी लीग २०२२: माजी चॅम्पियन पटना पायरेट्सचा धुव्वा उडवत पुणेरी पलटण उपांत्य फेरीत प्रो कब्बडी लीग २०२२च्या सर्वात यशस्वी कर्णधाराने जबरदस्त कामगिरी करून संघाला उपांत्य फेरीत नेले. तीन वेळा माजी चॅम्पियन असलेला पटना… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 6, 2022 10:38 IST
PKL 2022 Points Table: आतापर्यंत झालेल्या सामन्यात पुणेरी पलटनच नंबर वन, तर ‘हा’ संघ आहे तळाशी प्रो कबड्डी लीगचा ९वा हंगाम खेळला जात आहे. या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यात पुणेरी पलटण संघ सर्वात सरस ठरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 12, 2022 11:57 IST
प्रो.कब्बडी लीग: महाराष्ट्र डर्बी दुसऱ्या लढतीत यु मुंबाने काढला पराभवाचा वचपा, पुणेरी पलटणची हाराकिरी प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात अटीतटीच्या लढतीत यु मुंबाने पुणेरी पलटणवर निसटता विजय मिळवला. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 12, 2022 11:35 IST
प्रो कबड्डी लीग: पुणेरी पलटणच्या सलग चौथ्या विजयानंतर काय आहे गुणतालिकेतील ताजी स्थिती, जाणून घ्या अस्लमच्या जबरदस्त खेळीने प्रो कबड्डी लीग २०२२ च्या ३८व्या सामन्यात पुणेरी पलटणनं जयपूर पिंक पँथर्सला नमवले. या विजयाने गुणतालिकेत मोठे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2022 11:59 IST
प्रो कबड्डी लीग: यु मुंबा, पुणेरी पलटणची विजयी घोडदौड कायम, गुणतालिकेत पुणेरी पलटणची थेट तिसऱ्या स्थानी झेप पुणेरी पलटणने खेळत सातत्य राखत विजयी घोडदौड कायम राखली आहे. बंगालला पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 12:48 IST
प्रो-कब्बडी लीग: पीकेएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूची कमी जाणवतेय तमिळ थलायवासला हरियाणा स्टीलर्सने तामिळ थलायवासचा पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. दोन सामन्यांनंतर तामिळ थलायवासचा हा पहिला पराभव आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2022 22:34 IST
प्रो-कब्बडी लीग: पीकेएल ९मध्ये पाटणा पायरेट्सचा पहिला पराभव, राहुल चौधरीचे खराब प्रदर्शन प्रो-कब्बडी लीगमध्ये पाटणा पायरेट्सचा पहिला पराभव झाला. राहुल चौधरी पुन्हा एकदा पटनाच्या बचावासमोर टिकू शकला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 23:00 IST
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Maharashtra Election Winner Candidate List: भाजपाच्या विजयरथाची राज्यव्यापी घोडदौड, महायुतीला बहुमत; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Mahayuti vs Maha Vikas Aghadi Winner : महायुती की महाविकास आघाडी? तुमच्या मतदारसंघात कोण ठरलं वरचढ? वाचा २८८ मतदारसंघांची संपूर्ण यादी!
‘विचार काय हाय तुमचा…’ शाळेतील गेट टुगेदरमध्ये तरुणाने सादर केली लावणी; VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्
राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बिचुकलेंना आमदारही बनता येईना; बारामतीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का!