Page 5 of प्रो कबड्डी लीग News
दोन्ही संघ नव्या संघनायकांसह उतरल्यामुळे तेलुगू टायटन्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील लढतीचा थरार अखेपर्यंत टिकला.
मुंबई, दिल्ली, जयपूर आणि कोलकाता अशा चार शहरांच्या पहिल्या टप्प्यानंतर प्रो-कबड्डी लीग अध्र्यावर येऊन ठेपली आहे.
सुकेश हेगडे आणि प्रशांत राय यांच्या वर्चस्वपूर्ण चढायांच्या बळावर तेलुगू टायटन्सने पाटणा पायरेट्स संघाचा ३४-२२ असा पराभव केला
पूर्वार्धात ११-२५ अशा पिछाडीवर असलेल्या पुणेरी पलटणने दिल्ली दबंगविरुद्ध उत्तरार्धात आघाडी मिळविली,
दीपक निवास हुडाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर तेलुगू टायटन्सने बंगाल वॉरियर्सचा ३२-३० असा पाडाव करून प्रो कबड्डी लीगमध्ये गुरुवारी तिसऱ्या विजयाची…
शेवटच्या सेकंदाला समरजितसिंग याची पकड करीत बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्स संघावर २८-२६ अशी मात करीत प्रो कबड्डी लीगमध्ये आव्हान…
महाराष्ट्रातील संघांमध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील लढाईत यू मुंबाने पुणेरी पलटणचा २८-२१ असा पराभव करून घरच्या मैदानावर विजयी चौकार ठोकला.
पुणेरी पलटणने अतिशय झोकात सामन्याला प्रारंभ केला. मध्यंतराला त्यांच्याकडे एका गुणाची आघाडीसुद्धा होती, परंतु दुसऱ्या सत्रात राहुल चौधरीने कमाल केली.
यंदाच्या हंगामातील आमचा सराव विजेतेपदाच्या ईष्रेनेच सुरू आहे. आम्हा दोन्ही प्रशिक्षकांचा अनुभव संघाला हे यश मिळवून देऊ शकतो,
१८ जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या अध्यायात मैदानावरील चुरशीच्या सामन्यांदरम्यान खेळाडूंमधील आगळी ‘ठसन’सुद्धा खेळाची मजा
पहिल्यावहिल्या हंगामात क्रीडारसिकांच्या पसंतीला उतरलेल्या प्रो कबड्डी लीगने १८ ते २१ जून या कालावधीत मुंबईच्या एनएससीआय संकुलात होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी…
महाराष्ट्रातील खेळाडूंच्या विकासासाठी महाकबड्डी लीगची योजना पाच वर्षांपूर्वी आखण्यात आली होती. या गौरवशाली पर्वाला प्रारंभ झाल्याचा आनंद राज्यातील प्रत्येक कबड्डी…