Page 5 of प्रो-कबड्डी News
जसवीर सिंगच्या तुफानी चढायांच्या बळावर बलाढय़ जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सचा ३७१८ असा आरामात पराभव करून प्रो-कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत…
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा विश्वचषक खेळल्यावरसुद्धा याआधी आम्हाला क्रीडारसिक सहज विसरायचे. परंतु प्रो-कबड्डी लीगमुळे आता आम्ही घराघरांत पोहोचलो आहोत.
महिन्याभरापूर्वी मुंबईच्या एनएससीआय स्टेडियमवर प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या पर्वाला प्रारंभ झाला. सात शहरांमधील टप्पे पूर्ण करीत बंगळुरूमधील शेवटच्या टप्प्यामधील अखेरचा साखळी…
मातीतला खेळ अशी संभावना होणाऱ्या कबड्डीला प्रो कबड्डीच्या रुपाने नवे रुपडे लाभले आहे. मुंबईत सुरू झालेला स्पर्धेचा ताफा आता ऐतिहासिक…
सुरेख फॉर्म कायम राखत जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरियर्स संघावर ३९-२३ असा विजय मिळवला.
कबड्डीपटूंचे कौशल्य पाहण्यासाठी आलेल्या पाटणाकरांचे तिकिटांचे पैसे वसूल झाले.

‘प्रो-कबड्डी’च्या व्यावसायिक-व्यापारी उपक्रमात, गेली किमान शंभर वर्षे हुतूतू-कबड्डीला जोपासणाऱ्या महाराष्ट्राची उपेक्षा व्हावी, ही भावना आहे,

घरच्या मैदानावर दमदार कामगिरीने प्रभावित करणाऱ्या यू मुंबा संघाने कोलकाताच्या मैदानावरही विजयी परंपरा कायम राखली.
उत्कंठापूर्ण लढतीत पाटणा पायरेट्सने पूर्वार्धातील १९-२३अशा पिछाडीवरून तेलुगू टायटन्सवर ३८-३५ अशी मात केली आणि प्रो-कबड्डी लीगमध्ये विजयाची बोहनी केली.
प्रो-कबड्डी लीगमध्ये पिंक पँथर्स संघाने तेलुगू टायटन्सवर विजय मिळवत विजयाची बोहनी केली तर बंगाल टायगर्सने दबंग दिल्लीवर ४२-४० अशी मात…

पाटणा पायरेट्सकडून खेळणारा पाकिस्तानी खेळाडू वासिम सज्जडला प्रो-कबड्डीच्या संयोजकांनी मंगळवारी मैदानाच्या सीमारेषेबाहेर राखीव खेळाडू म्हणूनच ठेवणे पसंत केले.

क्रिकेट हा जसा फलंदाजांचा खेळ, तसाच कबड्डी हा मैदान गाजवणाऱ्या चढाईबहाद्दरांचा खेळ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.