प्रो-कबड्डी लीगच्या यशाबाबत आम्ही साशंक होतो; परंतु या लीगला मिळालेला प्रतिसाद हा कौतुकास्पद आहे. टीव्ही प्रक्षेपणाच्या आकडेवारीत कबड्डीने अनेक खेळांना…
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा विश्वचषक खेळल्यावरसुद्धा याआधी आम्हाला क्रीडारसिक सहज विसरायचे. परंतु प्रो-कबड्डी लीगमुळे आता आम्ही घराघरांत पोहोचलो आहोत.
महिन्याभरापूर्वी मुंबईच्या एनएससीआय स्टेडियमवर प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या पर्वाला प्रारंभ झाला. सात शहरांमधील टप्पे पूर्ण करीत बंगळुरूमधील शेवटच्या टप्प्यामधील अखेरचा साखळी…
पाटणा पायरेट्सकडून खेळणारा पाकिस्तानी खेळाडू वासिम सज्जडला प्रो-कबड्डीच्या संयोजकांनी मंगळवारी मैदानाच्या सीमारेषेबाहेर राखीव खेळाडू म्हणूनच ठेवणे पसंत केले.