Page 2 of प्रॉब्लेम News

पण त्यानंतर एकही बैठक न झाल्याने सहा वर्षांतील ही एकमेव बैठक ठरली. त्यामुळे पुणेकरांचे वीजविषयक विविध प्रश्न कायम राहिले आहेत.

जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. तातडीने उपाययोजना करुन आपली गावे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा दिलासा…
अंगणवाडीसेविका, मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची भाऊबीज ओवाळणी देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र…

महाराष्ट्र नॅचरल गॅल लिमिटेड कंपनीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सीएनजीचे तब्बल ९० नवे पंप सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

अतिरिक्त शिक्षक हिरामण भंडाणे यांनी पगारासाठी आत्महत्या केल्यानंतर वर्षभरापासून सुरू असलेला अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला.

विभागाकडे अर्ज केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. शाळेच्या प्रवेशमर्यादेपेक्षा अधिक अर्ज असतील तर सोडत पद्धतीने आरक्षित जागा उपलब्ध केल्या जातात.
‘सुशोभीकरणाच्या नावाखाली ‘वैकुंठ’चे स्मशान’ या बातमीद्वारे ‘लोकसत्ता’ने वैकुंठ स्मशानभूमीतील विविध प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले.

शहराचे अनेक प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नांना महापालिका हातही लावायला तयार नाही. यापकीच महत्त्वाचा प्रश्न हा मोकाट जनावरांचा आहे.…

राज्यात दररोज ६० लाख लीटर दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत असून, यामुळे सहकारी दूध संघ अडचणीत आले आहेत. यावर शासनाने तातडीने…
पुण्याच्या विकासाला प्राधान्य देतानाच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत शहरासाठी आवश्यक असलेले ‘बजेट’ही आणू अशी ग्वाही आमदारांनी…
महाराष्ट्रातील औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या उरण तालुक्यातील उद्योगांच्या संख्येत वाढ होत असून देशाच्या पंतप्रधानांनी नुकतेच उरणमध्ये येऊन विविध उद्योगांचे…

लोकसभा निवडणुकीत केवळ मोदी लाटेमुळे राज्यात शिवसेनेचे तब्बल १९ खासदार निवडून आले असून यात स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे…