Page 4 of प्रॉब्लेम News

प्रवेशपत्रांचे गोंधळ निस्तरण्याबरोबरच पर्यवेक्षकांना आणखी एक ओझे वाहावे लागत आहे. ते म्हणजे वर्गातील परीक्षार्थीचे मोबाईल सांभाळणे!

आंदोलने करुन कधीही प्रश्न मिटत नाहीत, अडचणीत असणाऱ्या साखर उद्योगाला सरकारनेच मदतीचा हात दिल्याने दिलासा मिळू शकला. भविष्यात कृषी औद्योगिक…
आर. आर. पाटील यांच्यामुळे सांगलीत राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठय़ावर असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे संकेत…

हिंगोली लोकसभेच्या जागेचा तिढा पक्षाने लवकर सोडवावा, अन्यथा पक्षातून अर्धे कार्यकर्ते पळून जातील, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी…

घरगुती गॅसच्या वापरात सिलिंडरच्या चोरटय़ा विक्रीमुळेच अडचणी येत आहेत. हीच मंडळी झारीतील शुक्राचार्य बनली असून, यात आधार कार्ड योजना व…
भाजप-शिवसेनेची युती २२ वर्षांपूर्वीची आहे, त्यामुळे वाद मिटतील. येत्या दोन दिवसांत सगळे सुरळीत होईल असे भाजपचे प्रदेश निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी…
घरकुलच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.
खत प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी तसेच प्रकल्पात कचरा टाकल्यानंतर घंटागाडी कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची
दुष्काळी भागातील माण खटावचा पाणी प्रश्न पूर्णपणे सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगतानाच पावसाने साठलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे मोल ओळखून त्याचा…
ससून रुग्णालयात अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेलेल्या काही अपंग व्यक्तींना २०१५-१६ च्या तारखा मिळाल्या असून तारीख बदलून घेण्यासाठी पैसेही घेतले जात…
ऐन दसरा-दिवाळीच्या काळात सोलापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून त्यामुळे सामान्य नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे.
‘उच्च न्यायालयाच्या निर्णयाने नागरिक काळजीत पडले आहेत. न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो.