Page 5 of प्रॉब्लेम News

जिल्हय़ात गेल्या ३-४ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक चांगलेच कात्रीत सापडले आहेत. सध्या सोयाबीन पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे.

शासकीय योजनांचा फायदा नागरिकांना सहज मिळावा यासाठी सर्व योजना ऑनलाइन सुरू केल्यास जनतेचे प्रश्न तातडीने सुटतील, असा विश्वास राज्याचे कृषी…
मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ सोलापुरातच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने गेल्या ७ सप्टेंबरपासून न्यायालयीन कामकाजावर पुकारलेला बहिष्कार यापुढेही…
रुपयाची घसरण आणि डॉलरची तेजी यामुळे शहरातील प्लॅस्टिक उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्य व केंद्र सरकारने या उद्योगावरील कर…

कोयना प्रकल्पासह सर्वच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न एक महिन्यात मार्गी लावा. नुसत्या बैठका नको ,कामाला लागा. एक महिन्याने आढावा घेणार असल्याची तंबी…
धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच, यासंदर्भात संघटनांच्या मागण्या व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री…
जायकवाडीचा पाणीसाठा २९ हजार ९०० दशलक्ष घनफुटावर गेला आहे. आता वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून पावसाने साथ दिली तर…
मराठवाडय़ाच्या विविध प्रश्नी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून गुरुवारी (दि. २५) मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न करणाऱ्या सोलापूर महापालिकेतील काँग्रेसच्या सात नगरसेवकांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

राज्यात सर्वात कमी वीजहानी आणिवीजदेयकांची १०० टक्के वसुली असलेल्या डोंबिवलीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला विजेच्या लपंडाव आता संपणार आहे.…

लोकांच्यातून कधीही निवडून न येणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना सर्वसामान्यांची सुखदु:खे काय समजणार?

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमुळे यंदा वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखांमधील प्रवेशाचा टक्का घसरला असून त्याचा परिणाम अन्य शाखांमधील प्रवेशांवर झाला आहे