नफा News

BSNL : नफ्याबरोबरच बीएसएनएलचे ग्राहकही वाढले असून, डिसेंबरमध्ये ग्राहकांची संख्याही ९ कोटींवर पोहोचली आहे, जी जूनमध्ये ८.४ कोटी होती.

नेटवर्क विस्तार आणि खर्च कमी करण्यासाठी केलेले उपाय आणि ग्राहकांची संख्या वाढल्याने कंपनीने तब्बल १७ वर्षांच्या कालावधीनंतर तिमाही नफा नोंदवला…

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर १,९८८ कोटींवरून १९.६ टक्क्यांनी वधारून २,३७७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

HDFC Bank Profit : मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने १६,३७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाने (एनयूसीएफडीसी) नागरी सहकारी बँकांचा नफा पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी…

सरकारी बँकांचे एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण देखील मार्च २०१८ मधील १४.९८ टक्क्यांवरून सरलेल्या सप्टेंबर २०२४ मध्ये ३.१२ टक्क्यांपर्यंत खाली आले…

गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेने २२८ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली होती.

सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला सप्टेंबर २०२४ मध्ये नवीन व्यवसायाच्या पहिल्या हप्त्यापोटी २०,३६९ कोटी रुपये मिळाले आहेत.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या बुधवारी रात्री झालेल्या निधनामुळे तिमाही कामगिरीच्या घोषणेसाठी गुरुवारी संध्याकाळी नियोजित पत्रकार परिषद कंपनीने…

महसुलात ६ टक्क्यांनी घट होऊनही व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई ४० टक्क्यांनी वाढून ६६,२४४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

बँकेतर वित्तीय कंपनी पूनावाला फिनकॉर्पने सोमवारी ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत ३३२ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च तिमाही निव्वळ नफा नोंदवला,…

विद्यमान आर्थिक वर्षात (२०२३-२४) १९० एसएमई कंपन्यांनी सुमारे ५,५७९ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात १२५ कंपन्यांनी…