Page 6 of नफा News

बँकेच्या एकूण बुडीत कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) २.७६ टक्क्यांवर घसरले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते ३.९१ टक्के होते.

Money Mantra: समभागाच्या प्रकारानुसार, त्याच्या धारण काळानुसार आणि त्याची खरेदी आणि विक्री कशी केली यावर कर ठरविला जातो.

गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात…

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ५ हजार ९४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

Money Mantra: महागाई वाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याच्या हेतूने गुंतवणूक केली जाते. प्रत्येक गुंतवणुकीच्या प्रकारात जोखीम वेगवेगळी आहे, त्यावर मिळणारा…

बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे.

Money Mantra: गोदरेज कंझ्यूमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या इंडोनेशियातील व्यवसायाने आता हळूहळू जम बसवायला सुरुवात केली आहे.

जुन्नरमधील तुकाराम भागोजी गायकर यांनी टोमॅटोच्या विक्रीतून कोट्यवधींची कमाई केल्याची बाब समोर आली आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला ९,४७८ कोटी रुपयांचा नफा झाला होता, त्यात यंदा १६.८ टक्के वाढ झाली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे.

याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पवन सोनवणे (वय २५) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पीडीसीसीच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी पवार यांनी ही माहिती दिली.