state bank of india q1 profit surges rs 16884
स्टेट बँकेचा सलग चौथ्या तिमाहीत नफ्याचा विक्रम; निव्वळ नफा तिपटीने वाढून १६,८८४ कोटींवर

बँकेच्या एकूण बुडीत कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) २.७६ टक्क्यांवर घसरले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते ३.९१ टक्के होते.

profit, money
Money Mantra: समभागाच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्याची करआकारणी

Money Mantra: समभागाच्या प्रकारानुसार, त्याच्या धारण काळानुसार आणि त्याची खरेदी आणि विक्री कशी केली यावर कर ठरविला जातो.

money mantra dilip satbhai
Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची! भारतातील विक्रीमध्ये मिळालेला दीर्घकालीन नफा विदेशात गुंतवून फायदा मिळतो का?

गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात…

infosys
इन्फोसिसला ५,९४५ कोटींचा तिमाही नफा

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ५ हजार ९४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

investment, profit, income
Money Mantra: गुंतवणूक आणि करनियोजन

Money Mantra: महागाई वाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याच्या हेतूने गुंतवणूक केली जाते. प्रत्येक गुंतवणुकीच्या प्रकारात जोखीम वेगवेगळी आहे, त्यावर मिळणारा…

Godrej, FMCG, consumer goods, market
‘गोदरेज कंझ्यूमरचे’ पहिल्या तिमाहीचे आकडे समाधानकारक

Money Mantra: गोदरेज कंझ्यूमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या इंडोनेशियातील व्यवसायाने आता हळूहळू जम बसवायला सुरुवात केली आहे.

tomato sell junnar
टोमॅटो विकून महाराष्ट्रातला शेतकरी झाला करोडपती; महिन्याभरात कमवले दीड कोटी!

जुन्नरमधील तुकाराम भागोजी गायकर यांनी टोमॅटोच्या विक्रीतून कोट्यवधींची कमाई केल्याची बाब समोर आली आहे.

Tata Consultancy Services
‘टीसीएस’चा नफा ११,०७४ कोटींवर; एप्रिल ते जून तिमाहीत १६.८ टक्के वाढ

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला ९,४७८ कोटी रुपयांचा नफा झाला होता, त्यात यंदा १६.८ टक्के वाढ झाली आहे.

15 Lakhs scammed young man lure profit crypto jalgaon
क्रिप्टोत नफ्याचे आमिष दाखवून तरुणाला १५ लाखांचा गंडा

याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पवन सोनवणे (वय २५) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या