Page 2 of प्रोजेक्ट News

समूह विकास धोरण याच महिन्यात

ठाकुर्लीपाठोपाठ ठाण्यात कोसळलेल्या धोकायदाय इमारतींमुळे ठाणे जिल्ह्य़ातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

राज्यभरातील टोल रस्त्यांचे करार संकेतस्थळावर प्रसिद्धीचे आदेश

खासगी नागरी सहभागातून उभारलेल्या प्रकल्पांची सर्व प्रकारची माहिती २४ ऑगस्टपूर्वी शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे आदेश त्यांनी गुरुवारी काढले.