Page 3 of प्रोजेक्ट News

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी साडेसहा लाखांच्या निधीचे संकलन

मराठवाडय़ातील दुष्काळाच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तरुण संगणक अभियंत्यांनी लढा जगण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे.

कचरा वर्गीकरणाबाबत पालिका कामगारांचा प्रकल्प कौतुकास्पद

कचरा विभाजनाबाबत आता कामगारांकडूनच संशोधन केले जाणार आहे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी…

पाणी योजनेची वाट लावणाऱ्यांवर कारवाईऐवजी नव्या योजनेचे ‘बक्षीस’

जिल्हा परिषदांमधील कारभाराचे व योजनांमधील सावळ्या गोंधळाचे नमुनेदार उदाहरण बारामती तालुक्यातील ढाकाळे गावातील एका पाणी योजनेच्या निमित्ताने समोर आले आहे.

‘कंत्राटदारधार्जिण्या प्रकल्पा’चा ‘समांतर’ घोळ!

पाण्याचा खेळ आणि कोटय़वधी रुपयांचा मेळ असे समांतरचे सूत्र घालत करण्यात आलेल्या प्रक्रियेवर नाना प्रकारचे प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे विद्यापीठाचे दुर्लक्षच

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात जागा गेल्याने भूमिहीन झालेल्या शेतकरी व त्यांच्या वारसांना विद्यापीठात कायमस्वरूपी नोकरी मिळावी,

प्रकल्प परवानगीचे काम ‘फास्ट ट्रॅक’वर : फडणवीस करंजा बंदर प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ

‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असून उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर आणण्यात येतील आणि गुंतवणूकदारांसोबत…

राज्यातील पोलिसांच्या घरकुलांसाठी शासनाची बारा हजार कोटींची योजना

राज्यातील ऐंशी टक्के पोलिसांना घरकुले बांधण्यासाठी राज्य शासनाने बारा हजार कोटी रुपये खर्चाचा मास्टर प्लॅन बनवला आहे. हुडकोच्या सहकार्याने हे…

अनुदानासाठी पुण्याचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त होणे आता अनिवार्य

देशातील बासष्ट शहरांची निवड नेहरू योजनेसाठी करण्यात आली होती. त्यात पुण्याचाही समावेश होता. महापालिकेने अनेक प्रकल्प हाती घेतलेले असल्यामुळे केंद्रीय…