Page 5 of प्रोजेक्ट News

‘कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी ‘टीम वर्क’ची गरज’

कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी ‘टीम वर्क’ला सर्वाधिक महत्त्व असते. त्याशिवाय ध्येय गाठता येत नाही. आपल्याकडे नेमकी याच गोष्टीची कमतरता जाणवते.

जुन्याच अटीवर प्रकल्प झाल्यास अकोला मनपाचे सुमारे २५० कोटींचे नुकसान

शासनाच्या मालकीचा मोठा भूखंड मनपाकडे हस्तांतरित होण्यापूर्वीच मनपा प्रशासनाने बीओटी तत्वावर बांधण्यासाठी कंत्राटदाराला फार किरकोळ किमतीत देण्याचा करार मनपा प्रशासनाने…

सोसायटय़ांमध्ये ऊर्जा बचतीचा ‘स्वीच टू ग्रीन’ उपक्रम

रेकोल्ड थर्मो आणि ग्रीन एनर्जी फाउंडेशनतर्फे ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ‘स्वीच टू ग्रीन’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये सुमारे १५…

‘मानव विकास’चा कार्यक्रम

मानव विकास कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षांत देण्यात आलेल्या अडीचशे कोटींपैकी १८२ कोटी रुपये निधी अखíचत राहिला. योजनांवरील अत्यल्प खर्चावर उतारा म्हणून…

पितृत्व नाकारणारे दातृत्व

नाशिक जिल्ह्यत, चांदवडपासून १० किलोमीटरवर पाझर तलावाची भिंत कोसळून पाच अभियंत्यांचा बळी ३० जुलै रोजी गेल्यावर निलंबने, चौकशा आणि मदत…

नव्या सूचनांमुळे प्रकल्प रखडणार – मंगरुळे

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा मंजूर नियोजित आराखडा डावलून वळण रस्ता बिडकीनजवळून नेण्याच्या विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सूचनांमुळे या प्रकल्पात नोकरशाही…

पाण्यासाठी कोपरगावकर औरंगाबादेत!

एकीकडे नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या कालव्यांचे पाणी पळविले जात असताना नगर जिल्ह्य़ातील नेते व कार्यकर्त्यांनी कालव्याला पाणी सुरूच ठेवावे, अशा…

पुनर्वसन करायचे नसेल, तर प्रकल्प हातीच का घेता?

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करायचे नसेल, तर प्रकल्प हातीच का घेता? प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित करून त्यांचे सर्वस्व हिरावून का घेता, असा सवाल…

पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रकल्प दोन तृतीयांश भरले

पावसाळी हंगामाच्या ४० दिवसातच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जलसिंचन प्रकल्प सरासरी दोन तृतीयांश भरले असून, बहुतांश प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.

जनकल्याण विद्यालयाचा उपक्रम

जैववायू प्रकल्प (बायोगॅस) राबवून अन्न शिजवण्यावरील खर्च वाचविताना वार्षिक १० लाख रुपये बचत होत असल्याचे जनकल्याण निवासी विद्यालयाने दाखवून दिले.…

लोअर दुधनाचे दोन दरवाजे उघडेच; म्हणे, ‘रंगरंगोटी’मुळे झाला पाण्याचा अपव्यय!

गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने लोअर दुधना प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बुधवारी मोठा पाऊस होऊनही जलसाठा वाढला नाही.