भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाद्वारे गुरू घसीदास – तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्पातून ३६५ अपृष्ठवंशी आणि ३८८ पृष्ठवंशीयांसह एकूण ७५३ प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले…
पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाने ६७२ मूळ रहिवाशांसह सोडतीतील ३०५ विजेत्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता येथे सर्वसामान्यांनाही मोठ्या संख्येने…
मुंबईची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी यापुढे पावसावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा…
मागील काही महिन्यांपासून वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशात राखेचे प्रमाण वाढल्याचे आढळल्याने, प्रकल्पातील कोळशाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे…
महाराष्ट्रातील नागपूर आणि पुण्यातील दोन विकासकांसह, देशभरातून सात विकासकांनी त्यांच्याकडून प्रस्तावित ‘विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)’ प्रकल्प पूर्णपणे किंवा अंशतः रद्द…
आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या सरकारी मालकीच्या जमिनीवरील सोसायट्यांतील सभासदांना सरकारने दाखविलेल्या कायमस्वरूपी मालकीच्या घरांच्या नव्या गाजरामुळे विसंवादाचा प्रश्न निर्माण झाला आहे.…
पर्यटनाच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणे गरजेचे आहे. यापूर्वी डोंगरावर आणि डोंगर उतारावर केलेल्या विकासकामांना जलसमाधी मिळाली आहे.