MoU worth Rs 20000 crores signed for construction of Vadhan Port
वाढवण बंदर बांधकामासाठी वीस हजार कोटींचा सामंजस्य करार; जेएनपीए आणि एसआरएल प्रकल्पाच्या स्वाक्षऱ्या

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड एसएआरएल (टीआयएल) यांच्या वाढवण बंदराच्या बांधकामासाठी वीस हजार कोटींचा करार करण्यात आला…

Kolhapur solar power project
कोल्हापुरातील दुसरा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांची स्थापित क्षमता १७० मेगावॉट आहे.

Rejuvenation of Poisar River
पोयसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त, तब्बल दोन वर्षांनी प्रकल्पाला वेग येण्याची शक्यता

नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुंबई महापालिकेकडे वारंवार विचारणा केली जाते.

devendra fadnavis maharashtra development
विकासासाठी धोरणांची अंमलबजावणी; एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील बारसू रिफायनरी प्रकल्प होण्यावरून सत्ताधारी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

earthquake gadchiroli
तेलंगणाच्या महाकाय प्रकल्पामुळे धोका वाढला! गडचिरोलीला चार वर्षांत चार भूकंपाचे धक्के…

गेल्या चार वर्षात या परिसरात चारवेळा भूकंप झाला आहे. त्यापैकी बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता सर्वाधिक होती.

india Africa trade hub navi Mumbai marathi news
खारघरमध्ये महत्त्वाकांक्षी भारत-आफ्रिका व्यापार केंद्र प्रकल्प, रोजगारनिर्मितीला हातभार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून लगतच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी जगभरातील वेगवेगळ्या देशांना व्यापार केंद्राच्या उभारणीसाठी भूखंड दिले जाणार असून हे…

pune tata advanced systems limited
टाटा समूहात नोकरीची संधी! वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक अन् इतर निकष जाणून घ्या…

टाटा समूहातील टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (टीएएसएल) ही कंपनी देशात एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी आघाडीची खासगी कंपनी आहे.

Konkan Oil Refinery News
महायुतीची सत्ता स्थापनेच्या गडबडीत कोकणातील मोठा प्रकल्प गुजरात, आंध्रला जाण्याची शक्यता; केंद्र सरकारच्या हालचाली सुरू

Maharashtra loses oil refineries project: राज्यात सत्तास्थापनेची गडबड सुरू असताना कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये हलविण्याची शक्यता…

india 56th tiger reserve
५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाद्वारे गुरू घसीदास – तमोर पिंगळा व्याघ्रप्रकल्पातून ३६५ अपृष्ठवंशी आणि ३८८ पृष्ठवंशीयांसह एकूण ७५३ प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले…

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?

पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाने ६७२ मूळ रहिवाशांसह सोडतीतील ३०५ विजेत्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता येथे सर्वसामान्यांनाही मोठ्या संख्येने…

Aditya Thackeray statement regarding desalination project Mumbai
आमचे सरकार आल्यानंतर नि:क्षारीकरण प्रकल्प पुन्हा राबवणार; आदित्य ठाकरे

मुंबईची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी यापुढे पावसावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा…

संबंधित बातम्या