मालमत्ता कर News
वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदाराची यादी यंदाही मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तयार केली आहे.
मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधींचा मालमत्ता कर थकीत आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात मुंबईतील…
महसूल वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईतील व्यावसायिक झोपडपट्ट्यांनाही मालमत्ता कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यावसायिक…
सुमारे एक लाखांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे.
एक लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्तांवर लाखबंद (सील) कारवाईनंतर आता थकबाकीदारांच्या दरवाजासमोर बॅण्डवादन केले…
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ झाली असली तरी मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अडीच महिनेच शिल्लक राहिले…
थकबाकी वसुल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्याबरोबरच आवश्यक तेथे जप्ती, पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश ठाणे…
महानगरपालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ६ हजार २०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. तसेच, ३१ डिसेंबर ही…
महापालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
शहरातील जागरूक नागरिकांनी कायम जागरूकपणे कराचा भरणा करून शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे.
मॅथ्यू यांनी नियमितपणे मिळकत कर बचत खात्यामधून भरला. मात्र, त्यांनी भरलेला कर महापालिकेच्या नोंदीवर आला नाही.
कल्याण येथील पूर्व भागात जे प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता कर थकबाकीदारांच्या निवासी, व्यापारी संकुलातील एकूण पाच मालमत्ता बुधवारी टाळे लावले.