property tax increase in mumbai
मुंबईकरांवर करभार; मालमत्ता कराची १५ ते ४० टक्के वाढीव देयके, महापालिकेचा निर्णय

सुधारित दरानुसार नवी देयके पाठवण्यास पालिका प्रशासनाने सुरूवात केली असून २०२३-२४ या आर्थिक वर्षांतील दोन्ही सहामाहीची देयके पाठवण्यात आली आहेत

jalgaon municipal corporation, timeline till 31 december for property tax
जळगाव मनपातर्फे ३१ डिसेंबरपर्यंत अभय दंड माफी योजनेला मुदतवाढ, तिजोरीत आतापर्यंत १२ कोटी जमा

थकबाकीदारांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे योजनेचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.

The central government has informed that the income tax department has seized assets across the country by confiscating them in four financial years eco news
करबुडव्यांच्या ५,०९५ कोटींच्या मालमत्तेवर टाच; प्राप्तिकर विभागाकडून मागील चार आर्थिक वर्षांतील कामगिरी

प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०२२-२३ पर्यंतच्या चार वर्षांत झडती आणि जप्तीची कारवाई करून, देशभरात ५,०९५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणल्याची…

property tax
मालमत्ता कराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय : मालमत्ता कर नावावर करण्यासाठी महापालिकेत जाण्याची गरज नाही!

सदनिका खरेदी केल्यानंतर खरेदीदाराचे नाव ‘टॅक्स पेयर’ म्हणून आपोआप लागणार आहे. त्याकरिता महापालिकेत जाऊन स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही.

housing sales value in top 7 cities may cross rs 4 5 lakh crore in 2023 zws
साडेचार लाख कोटींच्या घरविक्रीचा अंदाज; देशातील सात प्रमुख महानगरांबाबत ‘अनारॉक’चा आशावाद

यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सात महानगरांमध्ये ३ लाख ४९ हजार घरांची विक्री झाली आहे.

pune municipal corporation, property tax 40 percent off scheme, newly added villages of pune district
पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांतील रहिवाशांना दिलासा; मालमत्ता करात ४० टक्के सवलतीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत

सामाविष्ट गावातील मिळकतधारकांना सवलतीसाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

MoU in MRSAC registration department to understand basic information of land only while purchasing property
मालमत्ता खरेदी करतानाच जमिनीची इत्थंभूत माहिती समजणार; ‘एमआरएसएसी’, नोंदणी विभागात सामंजस्य करार

मालमत्ता, भूखंड खरेदी करताना नागरिकांना संबंधित जमिनीची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

panvel municipal corporation, recovery of rupees 200 crores, property tax
पनवेल पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करातून २०० कोटी जमा

या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून ते १९ ऑक्टोबरपर्यंत २०० कोटी रुपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाली आहे.

vasturang chatgpt
भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रात चॅटजीपीटीची भूमिका!

सध्या सर्वत्र चॅटजीपीटीचा बोलबाला दिसून येतो. हे क्षेत्र नवीन असल्याने अजून त्याच्या क्षमतेचा योग्य अंदाज आलेला नाही.

pimpri chinchwad municipal corporation, pcmc seized 68 properties, non payment of property tax
पिंपरी महापालिकेकडून चार दिवसांत ६८ मालमत्ता जप्त; सहा मालमत्तांना ठोकले सील

६८ मालमत्तांची जप्ती करण्यात आली. जप्ती करताच ६२ जणांनी तत्काळ ८७ लाख ३७ हजार रुपये रोख अथवा धनादेश जमा केले.

संबंधित बातम्या