करदात्यांनो, प्राप्तिकर भरण्याच्या पद्धतीत होणार ‘हे’ १० मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर दरवर्षी ITR File करणाऱ्या व्यक्तींनी १ एप्रिलपासून बदललेल्या नियमांची माहिती आहे का? By लोकसत्ता ऑनलाइनMarch 28, 2023 18:28 IST
डोंबिवली-कल्याणमध्ये मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील; हॉटेल, गाळेधारकांकडे सव्वा कोटीची थकबाकी नियमित आणि थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केल्या. या थकबाकीदारांकडे एकूण एक कोटी… By लोकसत्ता टीमMarch 27, 2023 16:21 IST
उत्पन्न मिळवण्यात उल्हासनगर महानगरपालिका नापास; मालमत्ता करवसुली २३ टक्के, विकास शुल्क ६ टक्केच मालमत्ता कर वसुलीत कायमच अपयशी ठरणारी उल्हासनगर महापालिका यंदाही कर वसुलीत नापास झाल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 24, 2023 17:43 IST
जमिनीची नोंदणी कशी करावी? जमीन खरेदी-विक्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी नाहीतर… Land Registration: तुम्हाला जमीन विकायची किंवा विकत घ्यायची असेल तर या जमिनीची नोंदणी कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 21, 2023 17:39 IST
पुणे : मिळकतकराच्या ४० टक्के सवलतीसंदर्भात आज बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार बैठकीत मिळकतकरासंदर्भात ठोस निर्णय अपेक्षित आहे. मिळकतकराबरोबरच पीएमपीच्या काही विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 17, 2023 12:59 IST
31 मार्च आधी ‘ही’ कामे पूर्ण न केल्यास होईल मोठं नुकसान; आजच घ्या हा निर्णय income tax update: कर गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. अद्याप कर गुंतवणूक केली नसेल तर लवकर करा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2023 14:34 IST
पुणे : मिळकत कराच्या सवलतीवरून सत्ताधारी- विरोधक आमने-सामने शहरातील नागरिकांना पानशेत पूर दुर्घटनेपासून स्वतःच्या निवासी मिळकतीत ४० टक्के ही सवलत दिली जात होती. By लोकसत्ता टीमUpdated: March 8, 2023 15:45 IST
मुंबई : मालमत्ता कराची केवळ ५४ टक्के वसुली गेल्या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीतून सात हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अंदाजित केले होते. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2023 19:33 IST
राज्यात मालमत्ता नोंदणी महसूलचा डिसेंबरमध्ये उच्चांक; ९१ टक्के उद्दिष्ट साध्य राज्य मालमत्ता नोंदणी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये राज्यभरात २ लाखांहून अधिक मालमत्तांची नोंदणी झाली By लोकसत्ता टीमJanuary 2, 2023 03:40 IST
पुणे : मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 15:05 IST
मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार तेजीत ; सहा महिन्यांत १७ हजार कोटींचा महसूल पहिल्या सहामाहीत उद्दिष्टाच्या ५४ टक्के एवढा महसूल प्राप्त झाला असून, मालमत्ता खरेदी-विक्री तेजीत असल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 02:12 IST
पनवेल महापालिकेकडून मिळणार नागरिकांना मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी करदात्यांना अखेरचे सहा दिवस शिल्लक राहीले असून करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत घ्या, असे… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 09:12 IST
‘टम टम’ गाण्यावर हत्ती थिरकला, मुलींची नक्कल करताना दिसला; VIDEO पाहून सांगा कुणाचा डान्स जास्त आवडला?
एअरटेलने सादर केली भारतातील पहिली AI आधारित नेटवर्कची स्पॅम शोध प्रणाली: ग्राहकांना मिळणार रीअल-टाइम अॅलर्ट्स!
Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणात भाजपाची पीछेहाट, एक्झिट पोलचा कौल काँग्रेसच्या पारड्यात; जाणून घ्या ५ महत्त्वाची कारणं!
Navratri 2024 Rashi: दुर्गा मातेला प्रिय आहेत राशी! आई अंबेचा असतो खास आशीर्वाद; पैसा कधीही कमी पडत नाही
अकरावी प्रवेश : दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास १ लाख ३४ हजार जागा रिक्त, द्विलक्षी विषयासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश