भिवंडीतील ३२ थकबाकीदारांच्या मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात; महापालिकेचा थकबाकीदारांना दणका थकबाकी असलेल्या ५८५ थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. By लोकसत्ता टीमMarch 16, 2023 16:03 IST
पुणे : संपाचा मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना फटका; पुण्यातील महसुलात घट नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दस्त नोंदणीला त्याचा मोठा फटका बसला… By लोकसत्ता टीमMarch 16, 2023 12:25 IST
शेन वॉर्नचं आश्चर्यचकित करणारं मृत्यूपत्र आलं समोर; पूर्वपत्नी-गर्लफ्रेंड यांना वगळून ‘त्या’ व्यक्तींना दिला संपत्तीमध्ये वाटा जाणून घ्या कोणाला संपत्तीमधला किती वाटा मिळाला… Updated: February 9, 2023 12:51 IST
एक आठवी पास, तर दुसरा १२ वी पास कोट्याधीश, कसब्यातील भाजपा-काँग्रेस उमेदवारांची संपत्ती किती? वाचा… कसबा मतदारसंघातील भाजपा उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची संपत्ती किती याचा हा आढावा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 7, 2023 12:31 IST
पुण्यातील व्यावसायिक मालमत्ता गुंतवणुकीचा उत्तम पर्याय गेल्या तीन तिमाहीत, विशेषत: आयटी आणि रिटेल कंपन्यांमध्ये भाडेतत्त्वावर ऑफिस देण्याचे प्रमाण वाढले आहे. By लोकसत्ता टीमDecember 3, 2022 05:05 IST
विश्लेषण: पुण्यातील ओशो आश्रमाच्या संपत्तीचा वाद नेमका काय आहे? आश्रमावर मालकी कोणाची? कोरेगाव पार्कमधील आश्रमातील भूखंडांच्या विक्रीविरोधात ओशोंच्या अनुयायांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2022 12:56 IST
जुहूतील भूखंडाला विक्रमी किंमत ; ३३२ कोटींच्या व्यवहाराची मालमत्ता बाजारात चर्चा जुहू, अंधेरी परिसर निवासी आणि अनिवासी या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी ग्राहकांच्या पसंतीचा परिसर मानला जातो. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2022 06:00 IST
तीन वर्षांनंतर मुंबईत मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे आयोजन या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. By लोकसत्ता टीमUpdated: September 6, 2022 10:49 IST
9 Photos Flat Buying Tips: फ्लॅट, घर विकत घेताना ‘हे’ प्रश्न आधी विचारा; नाहीतर होईल डोक्याला ताप Property Investment Hacks: जर घर घेताना विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर ही गुंतवणूक डोक्याला ताप ठरू शकते. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 20:18 IST
विश्लेषण : बेकायदा दस्त नोंदणीचे लोण राज्यभर… काय आहे ही समस्या? प्रीमियम स्टोरी पुण्यातून उघडकीस आलेल्या बेकायदा दस्त नोंदणीचे लोण आता राज्यभर पसरले असून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. By प्रथमेश गोडबोलेUpdated: May 23, 2022 10:53 IST
७८ वर्षांच्या वृद्धेनं सगळी संपत्ती राहुल गांधींना केली दान, सांगितलं कारण… या वृद्धेनं न्यायालयात तिचे मृत्यूपत्र सादर करून तिच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2022 19:31 IST
पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं पत्नीसह १० न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे मांडली बाजू; आणि जिंकला खटला पाकिस्तानमध्ये विद्यमान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपल्या पत्नीसोबत १० न्यायाधीशांच्या संवैधानिक घटनापीठासमोर युक्तिवाद करत खटला जिंकला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 31, 2022 16:34 IST
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Goa Tourist Crime : गोव्यात स्थानिक महिलेची दिल्लीतील पर्यटकाकडून गाडीखाली चिरडून हत्या, कुत्र्यावरून झाला होता वाद
बागायत बीच व सागरेश्वर बीच हे पतंगामुळे आभाळ भरून गेले; माझा वेंगुर्ला संस्थेचे पतंग महोत्सवाचे आयोजन