भ्रष्टाचारी व्यक्तीची संपत्ती जप्त करावी- आंबेडकर

भ्रष्टाचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीची संपत्ती सरकारने जप्त करावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

‘थत्ते नहरीसोबत बाधित मालमत्ताधारकांना वाचवा’

थत्ते हौद व त्याच्या जलवाहिनीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावयाचे असल्यास या नहरच्या भोवताली राहणाऱ्या २५ हजार कुटुंबीयांचे नुकसान होणार नाही…

मालमत्तांच्या किंमती आणखी वाढणार ?

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने शहरात नव्याने उभ्या रहाणाऱ्या बांधकामांना देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय…

‘कौटुंबिक मालमत्तेच्या वाटणीनंतर ती संयुक्त मालमत्ता राहात नाही’

कौटुंबिक मालमत्तेची एकदा वाटणी करण्यात आल्यानंतर ती संयुक्त मालमत्ता राहत नाही, असा निर्णय देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संयुक्त…

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार जप्त केलेली मालमत्ता सरकारची ठरत नाही

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार जप्त केलेली मालमत्ता सरकारची मालमत्ता ठरत नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाला दिलासा दिला…

डोंबिवलीत अनधिकृत घरांकडे ग्राहकांचा ओढा

डोंबिवली परिसरात मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन उभ्या राहत असलेल्या गृहसंकुलांमधील घरांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम…

घरखरेदी : एकभूलभुलैया

घरखरेदी करताना विकासक, एजंट यांनी निर्माण केलेल्या भूलभुलैयात आपण पुरते अडकत तर नाही ना, याचा विचार करावा. त्यांच्या भूलथापांना बळी…

चिऊचं घर : वास्तू म्हणते तथास्तु!

धकाधकीच्या जीवनात आपण निसर्गापासून दूर जात आहोत; ही जाणीव अधिक प्रखर होत असतानाच घरातील वस्तूंच्या, सजावटीच्या माध्यमातून निसर्गाच्या अधिक जवळ…

वास्तुकप्रशस्ते देशे : वास्तुशास्त्रावरील शास्त्रग्रंथ

मागील लेखात आपण वेद, पुराणं, आर्षकाव्य, आगमग्रंथ यांतील वास्तुशास्त्राचा धावता आढावा घेतला. या लेखात अर्थशास्त्र व इतर वास्तुशास्त्रावरील शास्त्रग्रंथांचा विचार…

शब्दमहाल : वास्तू, हे मायाविनी!

पाण्यात पडलेली प्रतिबिंब हलक्याशा झुळकेने हलतात. अंधुक प्रकाशात आणखीच वेगळी भासतात. तसेच साहित्यकृतीतून दिसणाऱ्या वास्तू वाचकागणिक वेगवेगळ्या भासतात. ऐसपैस भव्य…

आठवणीतलं घर : घर सामंतांचं!

हे घर म्हणजे सुंदर वास्तुरचना आहे असे वाटते. पूर्वी या घराच्या सर्व िभती मातीच्या होत्या. आणि सर्व आतील खोल्या शेणाने…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या