वेश्या व्यवसाय News

वेश्या व्यवसाय प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे हवालदार विजय पाटील यांनी सुनिता गोरे, सरला भालेराव आणि विनोद मोर्या यांच्या…

मागील तीन वर्षांपासून ती वेश्या व्यवसाय चालवित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

रेल्वे स्थानकाजवळील स्वच्छता गृहाच्या आडोशाने हे तीन इसम वेश्या व्यवसायाचा अड्डा चालवित असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.

अल्पवयीन भाचीला उत्तरप्रदेश येथून अपहरण करून आणले होते ठाण्यात

आरोपी महिला आणि साथीदारांनी एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीला पुण्यात चांगले शिक्षण देण्याचे आमिष दाखवून तिला गावाहून आणले होते.

आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये चार थायलंड तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली.

पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला भांडुप पोलिसांनी अटक केली.

महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक भागात छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या १३ पीडित महिला, या…

मसाज पार्लर चालक महिला मांजरे हिच्यासह साथीदाराविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई- बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढला असून गेल्या ११ महिन्यांत मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापाराच्या कारवाई नागपुरात करण्यात आल्या.

तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.