Page 4 of वेश्या व्यवसाय News
पोलिसांनी स्पा सेंटरच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस मालकाचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी मसाज सेंटरचालकासह दोघांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे.
वानवडीतील फातिमानगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.
ऑनलाइन समाज माध्यमातून १६/१७ वर्षांच्या मुलीचे फोटो आणि त्यांची माहिती (प्रोफाइल) द्वारे पाठवून ग्राहक पाठवणाऱ्या एका जोडप्यावर कारवाई करण्यात आली…
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मून युनिसेक्स सलून आणि स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला.
हिंगणघाट शहरातील नॅनो पार्क येथील एका घरात अवैधरित्या देहव्यापार चालत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती.
तरुणीला एक हजार रुपये देण्यात येत होते तर ९ हजार रुपये विक्की ठेवत होता.
वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) दरम्यान डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला मागणी वाढल्याचं निदर्शनास आलं आहे.
लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवयासाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.
महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा हैदराबात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.