Page 5 of वेश्या व्यवसाय News

session court clarified woman prostitution right business mumbai
देहविक्रय करणाऱ्या महिलेला हा व्यवसाय करण्याचा अधिकार; निवारागृहातील तरूणीच्या सुटकेचे आदेश देताना सत्र न्यायालयाने केले स्पष्ट

स्वेच्छेने देहविक्रय करणे बेकायदा कृत्य नाही, असेही न्यायालयाने या तरूणीची निवारागृहातून सुटका करताना स्पष्ट केले.

sex racket operating in pune
पुणे : कोरेगाव पार्कमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; थायलंडमधील तरुणी ताब्यात

या प्रकरणी मसाज सेंटरचालकासह दोघांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

prostitution racket exposed at luxury hotel
पुणे : स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये चालायचा वेश्या व्यवसाय; दलालासह चार तरुणी ताब्यात

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prostitution Wanwadi
वानवडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेचा छापा; पाच तरुणी ताब्यात

वानवडीतील फातिमानगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.

prostitution navi mumbai
ऑनलाइन जाहिरात करून वेश्यागमनासाठी मुली पुरवणाऱ्या जोडप्यावर कारवाई 

ऑनलाइन समाज माध्यमातून १६/१७ वर्षांच्या मुलीचे फोटो आणि त्यांची माहिती (प्रोफाइल) द्वारे पाठवून ग्राहक पाठवणाऱ्या एका जोडप्यावर कारवाई करण्यात आली…

Nagpur prostitution spa center
नागपूर : स्पा सेंटरमध्ये सुरू होता देह व्यापार, पोलिसांनी माणूस धाडला अन..

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मून युनिसेक्स सलून आणि स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला.

Illegal prostitution business in Nano Park wardha
वर्धा: नॅनो पार्कमध्ये अवैध देहव्यापाराचा छडा; आलिशान गाडीने ग्राहकांना आणले जायचे…

हिंगणघाट शहरातील नॅनो पार्क येथील एका घरात अवैधरित्या देहव्यापार चालत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती.

World Economic Forum Escort Service in Davos
Escort Service in Davos: डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला प्रचंड मागणी; अतिश्रीमंतांनी केलं ‘जीवाचं डाव्होस’!

वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) दरम्यान डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला मागणी वाढल्याचं निदर्शनास आलं आहे.