केंद्राने लघु उद्योगांना संरक्षण द्यावे – वझलवार

केंद्र सरकारने लघु उद्योगांचे बुडित कर्ज खाते (एनपीए) बंद करण्यापेक्षा सध्याची स्थिती बघता त्यांना आणखी सक्षम बनवण्यासाठी संरक्षण द्यावे,

माळढोक संरक्षणासाठी कृती योजनेचे कवच

गुजरात राज्यात माळढोक संवर्धनासाठी उपग्रह यंत्रणांची मदत घेतली जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात चंद्रपूर वन विभागाने ८ कोटींची कृती योजना तयार…

संरक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढावे म्हणून प्रकल्प

लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम संरक्षण, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्य, पायोनिअर, आई…

‘मेट्रो’चे संरक्षक

निवृत्तीनंतर दिल्ली मेट्रोच्या संरक्षणासाठी पोलीस पथक उभारण्याची जबाबदारी मुकुंद उपाध्ये यांनी स्वीकारली ही मोठी जबाबदारी ते आजही पार पाडताहेत. त्यापूर्वी…

ठाणे मनपाच्या मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या संख्येत कपात

ठाणे महापालिकेच्या मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या भांडुप येथील सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांची मुदत दीड महिन्यांपूर्वीच संपली असून त्यांच्या मुदतवाढीसंबंधीचा प्रस्ताव येत्या गुरुवारी…

‘कलमापासून संरक्षण द्यावे’;

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत १५६(३) या फौजदारी संहितेचा गैरफायदा घेऊन अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविले जात आहेत. नांदेड जिल्ह्य़ात जानेवारी व फेब्रुवारीत…

मुंबईत सर्वत्र अतिसावधानतेचा इशारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळणारा जनसागर आणि शीवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी उभारलेला चौथरा या पाश्र्वभूमीवर कुठेही…

‘मातोश्री’चा पहारा तूर्तास ‘जैसे थे’

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुरविण्यात आलेली वैयक्तिक सुरक्षा पुढील आठवडय़ात काढण्यात येणार आहे. बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर ही सुरक्षा हटविण्याच्या…

..तर महापालिकेसाठी बंदोबस्त पुरवू नका!

वारजे पोलीस ठाण्याला लागणाऱ्या जागेसाठी महानगरपालिका पाच कोटी रुपयांची मागणी करत असेल, तर त्यांना अतिक्रमण कारवाईच्या वेळी पोलीस बंदोबस्त पुरवू…

संबंधित बातम्या