आंदोलन News

सर्वाधिक नागरी आणि औद्योगिक सांडपाणी, सर्वाधिक कचरा याच नदीमध्ये विसर्जीत केला जातो आहे.

सोमवारी वसंत विहार येथील बँकेच्या शाखेबाहेर मुंबई, ठाण्यातील शेकडो ठेवीदारांनी एकत्र जमून आंदोलन केले.

महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन १ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी…

चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही उरणमधील द्रोणागिरी नोडचे ४०० पेक्षा अधिक सिडको प्रकल्पग्रस्त साडेबारा टक्के भूखंडांपासून वंचित आहेत.

सिडको भवन येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे यांनी दिली…

बैलांवरील चित्ररुपातून व्यक्त झालेली निषेधाची भावना आणि देशप्रेमाचे संदेश या निषेध आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य होते.

नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध राजकीय तसेच सामाजिक संघटना, संस्थांकडून वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलनांव्दारे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

मालेगाव शहरातील कॅम्प, सटाणा नाका, मोसम पूल, कॅम्प रोड, संगमेश्वर, किदवाई रोड, भाजी बाजार, गुळ बाजार, सराफ बाजार आदी भागातील…

Pahalgam Attack: यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनामुळे जवळपास तीन तास रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

शासनाने ऑनलाईन टॅक्सीला मंजुरी दिली आहे. या निर्णयाने रोजगार हिरावणार असल्याचा आरोप करत ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र…

गिरगाव, वरळी, परळ, शिवडी या परिसरात मंगळवारी आणि बुधवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.