सार्वजनिक ग्रंथालय News
पुरातत्त्व, भाषाशास्त्र अशा विद्याशाखांमध्ये डेक्कन कॉलेज ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली शिक्षण संस्था आहे.
ग्रंथालये आता विस्तीर्ण डिजिटल रिपॉजिटरीजचे केंद्र झाले आहे, ज्यामुळे वाचकांना, संशोधकांना कधीही, कुठेही संसाधनांचा वापर करणं शक्य झाले आहे.
‘आपली लढाई आपणच लढूया, चला अहिंसेने वारी काढूया’ असे अन्य नारे पदाधिकाऱ्यांनी दिले.
ग्रंथालयांच्या अनुदानामध्ये २०१३ पासून वाढ झालेली नाही. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये दहा वर्षांपूर्वी ग्रंथालयांसाठी १३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
वाचन संस्कृती जपण्यासाठी मुलुंड पूर्व भागात फुटपाथवर सुरु करण्यात आलेल्या या लायब्ररीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
साहाय्यक ग्रंथालय संचालकांनी सार्वजनिक वाचनालयाचे अनुदान वितरित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरांच्या चारही बाजूंनी विस्तारत गेलेल्या लोकवस्तीमुळे ग्रंथालय घरापासून लांब पडू लागले आहे. अशा वेळी ग्रंथालयातील एखादे पुस्तक घेण्यासाठी गेल्यानंतर तिथे…
सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या कल्याणमधील शिवाजी चौकातील सार्वजनिक वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
ठाणे परिसरात आता शेकडो वाचनालये आहेत. मात्र टेंभीनाक्यावरचे ठाणे नगर वाचन मंदिर हे जिल्ह्यातील सर्वात जुने आणि पहिले वाचनालय आहे.…
सार्वजनिक वाचनालय म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले ग्रंथालय. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात झपाटय़ाने शिक्षणाचा प्रसार होऊ लागला.
सुमारे १८७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या येथील रत्नागिरी नगर वाचनालयाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेने फेटाळल्यामुळे शहराच्या…
अशा मनाला भिडणाऱ्या कविता सादर होत असताना उपस्थितांकडून त्यांना दाद मिळत होती. निमित्त होते येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित…