pune city have no toilets anywhere for people during ganpati visarjan
पुण्याच्या पाहुण्यांची परवड

सहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर पुण्यात परगावातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर कुठेही स्वच्छतागृहे नाहीत.

Mumbai clean up marshal marathi news
‘सीएसएमटी’ स्थानकालगत फेरीवाल्यांचा ठिय्या, प्लास्टिक कचऱ्याकडे ‘क्लिन अप मार्शल’चे दुर्लक्ष

फेरीवाले निष्काळजीपणे बस स्थानक परिसरातच प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा फेकून देत आहेत.

thane marathi news, public toilet thane marathi news
ठाणे : सार्वजनिक शौचालयाला महिलांनी लावले टाळे, शौचालये दुरावस्थेबाबत नागरिकांनी व्यक्त केला संताप

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते नुतनीकरणानंतर सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचे कामे प्रशासनाने हाती घेतली होती. यासाठी राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी पालिकेला…

foul smell at dombivli railway station, dirty toilets at dombivli railway station
डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीने प्रवासी हैराण

स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही स्वच्छतागृह तुंबली असल्याने तेथील निचरा फलाटावर होत आहे.

citizens of pune, placards, protest, municipal corporation, e-toilets
पुण्यात ‘ई-टाॅयलेट’चे पुण्यस्मरण, नागरिकांनी निषेधाचे फलक लावत पालिकेला काढले चिमटे

शहरात १५ ठिकाणी ई-टाॅयलेट उभारण्यात आली. मात्र सध्या त्यांपैकी केवळ तीन टाॅयलेट सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे.

महापालिकेची फिरती स्वच्छतागृहे ‘अस्वछ’...पाणी, विजेचा अभाव; दरवाज्यांना कड्या नसल्याने वापराविना पडून (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
महापालिकेची फिरती स्वच्छतागृहे ‘अस्वछ’…पाणी, विजेचा अभाव; दरवाज्यांना कड्या नसल्याने वापराविना पडून

गणेशोत्सवाच्या कालावधीत फिरती स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचे जाहीर करणाऱ्या महापालिकेने पुरविलेली फिरती स्वच्छतागृहेच अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे.

navi mumbai sairat bar in toilet
सिडकोच्या शौचालयाचा केला ‘सैराट बार’, मनसेने शौचालयात धडक देत सर्विस बारचा केला भांडाफोड

सिडकोच्या शौचालयात चक्क सर्विस बार सुरु केला, मनसेने सैराट बारचा पर्दाफाश केला.

toilet flush button logic
टॉयलेट फ्लशमध्ये एक मोठे आणि एक लहान बटण का असते? यामागील लॉजिक जाणून तुम्हीही थक्क व्हाल

जर घरामध्ये सिंगल फ्लशऐवजी ड्युअल फ्लशिंग सिस्टीमचा अवलंब केला गेला तर वर्षभरात अनेक हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते.

ठाणे : जाहीरात फलकांचा व्यवसाय सुरु पण, शौचालये मात्र बंदच. एकूण ३० शौचालयांपैकी केवळ ११ शौचालयांची उभारणी

या योजनेतून नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी ठेकेदाराचे चांगभले होत असल्याचे चित्र आहे

संबंधित बातम्या