सार्वजनिक स्वच्छतागृहे News

सहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर पुण्यात परगावातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर कुठेही स्वच्छतागृहे नाहीत.

फेरीवाले निष्काळजीपणे बस स्थानक परिसरातच प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा फेकून देत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते नुतनीकरणानंतर सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचे कामे प्रशासनाने हाती घेतली होती. यासाठी राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी पालिकेला…

दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही स्वच्छतागृह तुंबली असल्याने तेथील निचरा फलाटावर होत आहे.

शहरात १५ ठिकाणी ई-टाॅयलेट उभारण्यात आली. मात्र सध्या त्यांपैकी केवळ तीन टाॅयलेट सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत फिरती स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचे जाहीर करणाऱ्या महापालिकेने पुरविलेली फिरती स्वच्छतागृहेच अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे.

करोना संसर्ग कालावधीत खासगी कंपनीबरोबरचा करार संपला आणि त्यानंतर ई-टाॅयलेट्स बंद पडली.

सिडकोच्या शौचालयात चक्क सर्विस बार सुरु केला, मनसेने सैराट बारचा पर्दाफाश केला.

जर घरामध्ये सिंगल फ्लशऐवजी ड्युअल फ्लशिंग सिस्टीमचा अवलंब केला गेला तर वर्षभरात अनेक हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते.

या योजनेतून नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी ठेकेदाराचे चांगभले होत असल्याचे चित्र आहे

अनेक नि:शुल्क स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसणे ही प्रमुख समस्या आहे.