Page 3 of सार्वजनिक शौचालये News

जागा दाखवा, शौचालये बांधतो..

‘दर पन्नास माणसांमागे एक स्वच्छतागृह’ या आदर्श प्रमाणापासून अजूनही हजारो मैल दूर असलेल्या मुंबई महानगर परिसरात ही परिस्थिती बदलण्याची शक्यता…

महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या प्रश्नासाठी संघटन

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांना मोफत, स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे का उपलब्ध होत नाही यासाठी सुरू असलेला लढा…

तरुणींना छळण्याचा विकृत प्रकार

तरुणींना मानसिक त्रास देण्याची एक जुनी पद्धत पुन्हा वापरण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक शौचालयात तरुणींचे मोबाईल क्रमांक लिहून ठेवायचे आणि…

सार्वजनिक शौचालयाच्या टाकीचा स्फोट; दोन कामगार जखमी

अंबरनाथ शहराच्या पश्चिम विभागातील घाडगेनगरमधील एका सार्वजनिक शौचालयाच्या टाकीचा मंगळवारी रात्री स्फोट होऊन त्यात दोन कामगार जखमी झाले आहेत.

द्रुतगती महामार्गावर ११ शौचालये बांधण्यास पालिकेला परवानगी

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर ११ शौचालये बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई महापालिकेला परवानगी दिली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती…

पुरेशा सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी ठाण्यात महिलांचा मोर्चा

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावामुळे स्त्रियांना भेडसाविणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी संध्याकाळी शहरात रेखा मिरजकर यांच्या पुढाकाराने एक मोर्चा आयोजित…