जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची मुलाखत सोलापूर आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाल्यामुळे विश्व िहदू परिषदेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षाने आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम…
महापालिकेतर्फे अधिकृत पथारीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या या याद्या नागरिकांनाही माहिती होणे आवश्यक आहे.
शहरात उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लोकार्पण विवेकानंदांच्या १५१व्या जयंतीदिनी १२ जानेवारीला होणार आहे. महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार वैजनाथ…
सध्या मध्यवर्गीयांना विचार करणेच आवडत नाही, विचारांची तेजस्वी परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे दळभद्री चित्र आहे. प्रत्येकवेळी समाजाला देखाव्यापलीकडचे वास्तव सांगणारा विचारवंत…
विख्यात समीक्षक-विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे महत्त्वाचे लेखन नव्या वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या ग्रंथमालिकेतील ‘निवडक नरहर कुरुंदकर’ या पहिल्या खंडाचे प्रकाशन…
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या ‘सापडलेलं आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या…
येथील एका कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए. बा. ब्राह्मणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘आनंदयात्री ज्ञानतपस्वी डॉ. ए. बा. ब्राह्मणकर गौरव’…