महामार्गांवर अपघातांंचे प्रमाण वाढल्यामुळे महामार्ग पोलिसांनी अपघातप्रवण ठिकाणे निश्चित केली. संबंधित १७० ठिकाणी अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या.
गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी शहरातील नगर रस्ता, सोलापूर रस्त्यांवर विविध उपाययोजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतुकीचा…