पुणे अपघात News

Viral video: रस्त्याच्या कडेला उभ्या महिलेला रिक्षाचालकानं उडवलं; VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची

गेल्या दोन दिवसात कात्रज परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर दौंडजजवळ अज्ञात वाहन व दुचाकी गाडी यांच्यात अपघात होवून दुचाकी गाडीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात मुंगे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे- सातारा रोडवर एका भरधाव टेम्पोने दुचाकी चालकास जोरात धडक दिल्याची घटना घडली.

सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चैाक, पुुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग, तसेच नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.

राजकुमार प्रजापती (वय ४५, रा. काशीराम कॉलनी, अस्ती, ता. फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे.

तरुणाला एक किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोटारचालकाला अटक केली.

सिंहगड रस्ता भागातील धायरी परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

पुणे पोलीस आणि महापालिकेने शहरातील १५ प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी विशेष मोहीमच हाती घेऊन प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.

रिक्षा आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षातील एक प्रवाशी ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मार्केटयार्ड-गुलटेकडी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.