Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 10 of पुणे अपघात News

car bike accident
मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू, पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात

पुणे-सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

oil tanker overturned
पुणे: बाह्यवळण मार्गावर खोबरेल तेलाचा पाट, टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरेल तेल वाहतूक करणारा टँकर उलटला.

accident
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मोटारीचा टायर फुटून भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटलेली नाही. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास…

tempo bike accident on ahmedabad kalyan highway
पिकअप टेम्पोच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या एकाच कुटुंबातील पाच ठार, एक गंभीर जखमी

नगर-कल्याण महामार्गावर आळेजवळील लवणवाडी येथे सोमवारी (२७ मार्च) रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली.

accident in thane
पुणे : सोलापूर रस्त्यावर मोटारीची रिक्षाला धडक; एका प्रवाशाचा मृत्यू; रिक्षाचालकासह पाच जण जखमी

अपघातात रिक्षाचालक दिनेश किसन शिर्के, सुनीता काळूराम जगताप, विष्णू राजाराम अंधारे, छाया विष्णू अंधारे, इंदू लक्ष्मण जगताप जखमी झाले आहेत.

Pune Accident
पुण्यात भीषण अपघात, चिमुकलीसह सामाजिक क्षेत्रात कार्यरत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पुण्यातील शिरूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सामाजिक क्षेत्रात कार्यरत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या