Page 3 of पुणे अपघात News

वाघोलीतील केसनंद फाटा सोमवारी मध्यरात्री भरधाव डंपरने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. अपघातात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू झाला.

गौण खनिज किंवा बांधकामाच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमानुसार रात्री वाहतूक करण्यात येत आहे.

‘येत्या महिनाभरात या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी. अन्यथा, मोठे आंदोलन करण्यात…

वाघोलीत रस्त्याच्या कडेला पदपथावर अनेक जण झोपले होते. त्यामुळे रात्री इथेच झोपावे आणि सकाळी रांजणगावला जावे, असा विचार मी केला.

Pune Accident : डंपरच्या धडकेत एका तरुणाचा आणि दोन लहान मुलांचा मृत्यू

पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील टाटा गार्डन चौकात घडली.

पुणे- सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात दोन दुचाकींची समोरसमोर धडक झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

अमोद कांबळे (वय २७, रा. भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर…

येरवड्यातील कल्याणीनगर भागात १९ मे राेजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.

पुणे-सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा सिटी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास…

सोहम पटेल असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री तो त्याच्या सोसायटीसमोर फटाके फोडत होता. यावेळी रस्त्याने…
