scorecardresearch

porsche pune accident
Pune Porsche Accident : अपघाताआधी अल्पवयीन चालकाने पबमध्ये ९० मिनिटांत उडवले ४८ हजार रुपये, पोलिसांची माहिती

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक आणि त्याचे मित्र शनिवारी रात्री कोझी पबमध्ये गेले होते. तिथे…

Pune porsche accident, Pune porsche car accident latest updates
पुण्यातला अपघात हा तिहेरी गुन्हाच; पण त्यामागे काय काय आहे? प्रीमियम स्टोरी

पालकांच्या, राजकारण्यांच्या, पोलीस यंत्रणेच्या, धनाढ्यांच्या आणि सामान्यजनांच्याही प्रवृत्तींची लक्तरे यातून टांगली गेली. त्यातून व्यवस्थेचे काही प्रश्नही उघडे पडले…

Rahul Gandhi Pune porsche crash
“श्रीमंताच्या मुलाला निबंध लिहायला सांगता, ऑटो-टॅक्सी, ट्रक चालकाला…”, पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींचा टोला

राहुल गांधी म्हणाले, निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक, बस, उबर, ओला, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर…

Pune Porsche crash Why father has been detained juvenile granted bail essay writing
निबंध लिहिण्याच्या अटीसह मुलाला जामीन; वडिलांना अटक, असं का?

सध्या या अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आला असला तरीही त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत असे करण्यात आले,…

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:दोन निष्पाप जीव घेणाऱ्या पोर्शचा वेग किती होता? पंचनाम्यात समोर आलं वास्तव

Porsche Accident Pune Updates : पोलिसांच्या पंचनाम्यात पुण्यातल्या पोर्श अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

mumbai pune old national highway
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर उलटून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मोटारीवर पडला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

une Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Crash : काँग्रेसकडून न्यायिक चौकशीची मागणी, आरोपीचा ‘तो’ VIDEO पोस्ट करत विचारले ५ महत्त्वाचे प्रश्न

orsche Accident Pune Updates : आरोपीविरोधात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे विरोधक राज्य सरकारवर, प्रामुख्याने गृहमंत्रालयावर टीका करत आहेत.

17 year rich kid in Pune killed 2 people while drunk driving
पुणे अपघातातील अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी ; राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आक्रमक, सत्र न्यायालयात दाद मागण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय

कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला.

pune accidents marathi news, accidents in pune marathi news
पुण्यात दररोज एक जण गमावतोय जीव! शहरातील रस्त्यांवर रोज किती अपघात?

ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघाती मृत्यू कमी झाल्याचा दावा शासकीय यंत्रणांकडून केला जात आहे.

accident, Navale Bridge, Dumper, Collides, Passenger Bus, Seven Injured, pune,
पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची प्रवासी बसला धडक, अपघातात सात प्रवासी जखमी

मुंबई – बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला. मुंबईकडून वेगाने निघालेल्या डंपरने प्रवासी बसला धडक दिली.

Representational-Image-Pune-Accident
कात्रज भागात बसच्या धडकेने दुचाकीस्वारासह दोघांचा मृत्यू; दोन पादचारी जखमी

भरधाव बसच्या धडकेने दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागातील खोपडेनगर परिसरात घडली. अपघातात दोन पादचारी जखमी झाले.

संबंधित बातम्या