भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृत्यू नगर रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. By लोकसत्ता टीमApril 26, 2023 19:13 IST
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली १२ जण गंभीर जखमी झाले असून बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते. By लोकसत्ता टीमUpdated: April 25, 2023 12:27 IST
मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू, पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात पुणे-सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमApril 24, 2023 09:07 IST
धोकादायक जाहिरात फलकांमुळे जीव टांगणीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक भागांत उभ्या असलेल्या धोकादायक जाहिरातफलकांमुळे जीव टांगणीला लागला आहे. By लोकसत्ता टीमApril 19, 2023 08:35 IST
जाहिरातफलक नव्हे; मृत्यूचा सापळा! पुण्यात २६२९ अनधिकृत, तर २४८५ अधिकृत फलक; कारवाईचा फार्स By लोकसत्ता टीमApril 19, 2023 08:05 IST
पुणे: बाह्यवळण मार्गावर खोबरेल तेलाचा पाट, टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरेल तेल वाहतूक करणारा टँकर उलटला. By लोकसत्ता टीमUpdated: April 17, 2023 18:43 IST
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मोटारीचा टायर फुटून भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटलेली नाही. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास… By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2023 20:20 IST
नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार एक गंभीर जखमी नगर-कल्याण महामार्गावरील वाटखळ गावाजवळ इनोव्हा आणि पिकअप टेम्पो यांच्यात भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले By लोकसत्ता टीमApril 4, 2023 05:34 IST
पिकअप टेम्पोच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या एकाच कुटुंबातील पाच ठार, एक गंभीर जखमी नगर-कल्याण महामार्गावर आळेजवळील लवणवाडी येथे सोमवारी (२७ मार्च) रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली. By लोकसत्ता टीमMarch 28, 2023 18:54 IST
पुणे : सोलापूर रस्त्यावर मोटारीची रिक्षाला धडक; एका प्रवाशाचा मृत्यू; रिक्षाचालकासह पाच जण जखमी अपघातात रिक्षाचालक दिनेश किसन शिर्के, सुनीता काळूराम जगताप, विष्णू राजाराम अंधारे, छाया विष्णू अंधारे, इंदू लक्ष्मण जगताप जखमी झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 15, 2023 23:10 IST
पुण्यात भीषण अपघात, चिमुकलीसह सामाजिक क्षेत्रात कार्यरत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू पुण्यातील शिरूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सामाजिक क्षेत्रात कार्यरत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. Updated: February 21, 2023 19:07 IST
काळाचा घाला! पुणे-नाशिक महामार्ग ओलांडताना कारची धडक; पाच महिलांचा मृत्यू पुण्यातील खेड तालुक्यात हा अपघात झाला आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: February 14, 2023 08:52 IST
Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल
Shukra Gochar 2025 : पुढचे ४५ दिवस ‘या’ पाच राशींसाठी असणार राजयोग समान, शुक्राच्या कृपेने होईल मालामाल, अपार धन संपत्ती अन् पैसा वाढणार
“भावनिक कलहाला गुन्हेगारी रंग दिला जातो”, बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मृणाल कुलकर्णींबरोबर ‘तो’ सीन करताना अवघडल्यासारखे वाटत होते; स्मिता शेवाळेने सांगितला अनुभव, म्हणाली, “माझ्या पायात…”