Page 5 of पुणे मेट्रो News

सध्या दिवसभरात मार्गिका एकवर ८१ फेऱ्या होत असून, नवीन वर्षात १ जानेवारीपासून ११३ फेऱ्या होणार आहेत.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र शासन स्तरावर आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

खडकवासला ते खराडी हा २५.६५ किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका एक आणि मार्गिका दोन मिळून २४ किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर पुणेरी मेट्रोचे काम सुरू आहे. आता या कामात गणेशखिंड रस्त्यावरील दोन मेट्रो स्थानकांवरून तिढा निर्माण…

लक्ष्मीपूजनानिमित्त पुणे मेट्रोची सेवा प्रवाशांसाठी रविवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे.

पुणे विद्यापीठ चौकातील पुलाचे आणि मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असेपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

अनेक मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

मेट्रोचे नवीन मार्ग करण्यात येणार असून, निगडी ते हिंजवडी अशी नवीन मेट्रो मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय…

मेट्रो स्थानकांच्या उभारणीत आढळलेल्या त्रुटी पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.

मेट्रोच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यावर महामेट्रोकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मेट्रोच्या कामांची चौकशी…

मेट्रो स्थानकांच्या संरचनात्मक लेखापरीक्षणावर (स्ट्रक्चरल ऑडिट) पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.