Page 6 of पुणे मेट्रो News

मेट्रो स्थानकांच्या उभारणीतील त्रुटी काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाइम चित्रपटगृह उड्डाणपूल उभारणीचे काम महापालिकेकडून सुरू आहे. हा उड्डाणपूल संपून खाली उतरत असलेल्या…

वारंवार घडणाऱ्या या घटनांची चौकशी महामेट्रोने सुरू केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्ड घेण्यासाठी किमान १३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

‘थर्ड रेल’ प्रणालीचा अवलंब केल्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोला रुळांच्या शेजारून आणि खालून विद्युतपुरवठा केला जाईल.

हा पादचारी पूल १५० मीटरचा असणार आहे. या पुलामुळे दोन्ही मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात जाणे सोपे…

पुणे मेट्रोची सेवा मंगळवारी अचानक अर्धा तास खंडित झाली. रुबी हॉल ते वनाझ मार्गावरील मेट्रो सुमारे अर्धा तास नळस्टॉप स्थानकावर…

महामेट्रोने आता प्रवाशांसाठी तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणे बंधनकारक करण्याचे पाऊल उचलले आहे.

गणेशोत्सव काळात मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. या रात्री उशिरा सुरू असलेल्या सेवेला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत…

खडकवासला ते फुरसुंगी या दरम्यान कालव्याऐवजी बोगदा प्रस्तावित करण्यात आला असून, कालव्याच्या जागेवर पर्यायी रस्त्याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे.

हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रो प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आणि महामेट्रो यांच्याकडून दोन समान मार्गांवर मेट्रो उभारणीचे प्रकल्प विकास आराखडे सादर करण्यात आले…