Page 7 of पुणे मेट्रो News

नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे आणि विसर्जनाच्या दिवशी मेट्रो रात्री २ पर्यंत चालू असणार आहे.

या २३.३ किलोमीटर मार्गावरील एकूण ९२३ खांबांपैकी ७१५ खांबांची म्हणजेच ८० टक्के उभारणी आता पूर्ण झाली आहे.

स्वारगेट ते कात्रज हा भुयारी मेट्रो मार्ग असणार आहे. त्याचा खर्च ३ हजार ६६३ कोटी रुपये आहे.

मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महामेट्रोने ‘एक पुणे कार्ड’ हे प्रीपेड कार्ड सुरू केले असून, ते बहुउद्देशीय आहे.

एक तरुण सायकलवर बसून मेट्रो स्थानकात फिरत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

सध्या पुण्याची मेट्रो चर्चेत आली आहे. कारण एक पुणे मेट्रोमध्ये एक तरुणाने चक्क सायकल घेऊन प्रवास केला आहे. हा व्हिडीओ…

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी शनिवार, रविवारसह सुट्यांचे दिवस हे ‘मेट्रोवार’ ठरत आहेत.

पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असतानाच पावसामुळे मेट्रो स्थानके गळू लागल्याचे विदारक चित्र समोर आले.

मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील चार विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) मंजुरीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला…

मेट्रो चालवणं जमेल की नाही याची कुटुंबातील सर्वांना चिंता होती, पण…

मेट्रोच्या वनाझ ते रुबी हॉल मार्गावरील वीजपुरवठा १४ ऑगस्टला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खंडित झाला होता.

मेट्रोची विस्तारित सेवा सुरू झाल्यापासून रोजची सरासरी प्रवासी संख्या सुमारे ३५ हजारांवर गेली आहे.