pune metro
मेट्रो स्थानक परिसरातील ‘टीओडी’ नियमावलीला मान्यता ; सवलतींमुळे जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, बांधकाम व्यावसायिकांकडून निर्णयाचे स्वागत

टीओडी क्षेत्र निश्चित करताना त्याची हद्द ३० टक्क्यांनी म्हणजे दीडशे मीटरने वाढविण्याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत.

work speed up for hinjewadi shivajinagar metro line pune
पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला वेग

ही मार्गिका एकूण २३.३ किलोमीटर अंतराची आहे. या मार्गावर सध्या विविध ठिकाणी गर्डर काम हाती घेण्यात आलेले आहे.

Shivajinagar first station underground metro line to completed mahametro pune
भूमिगत मेट्रो मार्गिकेतील काम पूर्ण होणारे शिवाजीनगर हे पहिले स्थानक

मेट्रो, पीएमआरडीएची शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, एसटी, रेल्वे आणि पीएमपी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी शिवाजीनगर येथे बहुउद्देशीय वाहतूक केंद्र प्रस्तावित करण्यात आले…

Speeding up pune metro subway track laying works The actual test will be held soon
पुणे : मेट्रो भुयारी मार्गात रूळ टाकण्याच्या कामांना वेग ; लवकरच प्रत्यक्ष चाचणी होणार

भुयारी मेट्रो मार्गिकेसाठी दोन्ही बाजूने प्रत्येकी सहा-सहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

pune-metro
गरवारे महाविद्यालय ते डेक्कन मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते दापोडी दरम्यान मेट्रोची चाचणी

शहरातील उन्नत मेट्रो प्रकल्पाचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे.

pune metro work
वनाज-शिवाजीनगर मेट्रोचे काम वेगवान; मेट्रो मार्गिकेच्या व्हायाडक्टच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

मेट्रोच्या वनाज ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या मार्गिकेवरील व्हायाडक्टचे (दोन खांबांना जोडणारा भाग) काम पूर्ण झाले आहे.

Hinjewadi to Shivajinagar Pune metro work in in full swing one thousand piling work also completed
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम वेगाने, एक हजार पाईलिंगचे काम यशस्वी

बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ मेट्रोचे नियोजित स्थानक क्रमांक दहा येथे एक हजाराव्या पाईलिंगचे काम मंगळवारी पूर्ण करण्यात आले.

संबंधित बातम्या