pm narendra modi in pune speech
PM Narendra Modi in Pune : “पूर्वी भूमिपूजन तर व्हायचं, पण प्रकल्प…”, पंतप्रधानांचा काँग्रेसला खोचक टोला!

पुणे मेट्रोसोबतच पुण्यातील इतरही अनेक उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.

sharad-pawar
“शरद पवारजी, लोक झोपेत असताना तुम्हीच…”, भाजपाचा खोचक शब्दांत निशाणा; पुणे मेट्रोवरून टोला!

भाजपाचा शरद पवारांना टोला, म्हणे, “तुमची अडचण ही आहे की मोदी ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतात…”

“…त्यामुळे शरद पवारांना वाईट वाटतय आणि म्हणून ते असं विधान करताय” ; गिरीश महाजन यांनी साधला निशाणा!

पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमास उद्या पंतप्रधान मोदी येणार असल्यावरून शरद पवारांनी लगावला होता टोला.

Sharad Pawar criticism of PM Modi visit to Pune
“काम झालेले नसतानाही मेट्रोचे उद्घाटन”; पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांचा टोला

पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत.

पुणे मेट्रो सेवेसाठी सज्ज, आता फक्त तारीख जाहीर व्हायचे बाकी, पहिल्या टप्प्यात धावणार या मार्गावर…

मुंबई, नागपुरनंतर आता पुण्यात मेट्रोने प्रवास करता येणार आहे. पहिल्या टप्प्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने तारीख जाहिर करणे बाकी

संबंधित बातम्या