पुणे न्यूज News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
vadgaon sheri vidhan sabha election 2024
पुणे: अटीतटीच्या सामन्यात ‘मैत्री’ निर्णायक? ‘या’ मतदार संघात आहे असे चित्र!

विद्यमान आणि माजी आमदारात सामना असल्याने अटतटीच्या बनलेल्या या लढतीत अन्य एक माजी आमदार काय भूमिका बजावतात, यावर अनेक समीकरणे…

pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!

मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकी चालविणारी व्यक्ती आणि पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशाला हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे.

Battle of prestige for both NCP sharad pawar and ajit pawar in Pimpri Assembly Constituency
बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी प्रतिष्ठेची लढाई

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात…

Sharad Pawar criticize BJP in pune said concentrated power is corrupt
शरद पवार म्हणाले, केंद्रित झालेली सत्ता…

भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले. केंद्रित झालेली सत्ता भ्रष्ट आहे. त्यामुळे महायुती सरकारला उलथवून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)…

Big opportunity for India in international project Square Kilometer Array Observatory Regional Vida Center will be established
आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारताला मोठी संधी! प्रादेशिक विदा केंद्र उभे राहणार

स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी (एसकेएओ) या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या परिषदेत भारताला अधिकृतरीत्या पूर्ण सदस्यत्व मिळाले आहे.

case has been registered against city president of Sharad Pawar NCP in case of assault
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शहराध्यक्षावर मारहाण प्रकरणी गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि त्यांच्या एका साथीदारावर त्यांच्याच पक्षातील एकाला मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल…

Jai-Veeru Swiggy's entry on Dalal Street welcomed by Zomato
“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया

स्विगीच्या IPO चे आज शेअर बाजारात पदार्पण झाले. दरम्यान झोमॅटोने प्रतिस्पर्धी स्विगीचे शेअर मार्केटमध्ये हार्दिक स्वागत केले.

Little girl danced on the Madhuri Dixit song Badi Mushkil Baba Badi Mushkil Viral Video
“बड़ी मुश्किल बाबा, बड़ी मुश्किल” गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स, थेट माधुरी दीक्षितला दिली टक्कर, Viral Video एकदा बघाच

Little girl danced on the Madhuri Dixit song : व्हायरल व्हिडीओमध्ये एका लहान मुलीने चक्क अभिनेत्री माधुरी दिक्षीतच्या गाण्यावर डान्स…