Page 1110 of पुणे न्यूज News
१ मे पासून देशातील छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार उपलब्ध होणार आहे.
पुण्याच्या पाणी प्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.
बुधवारी (३० मार्च) एकाच दिवसात राज्यभरात २१ हजार ५०० मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद होऊन तब्बल २६५ कोटींपेक्षा जास्त महसूल जमा…
पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक झाली असून २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी जे.एस.सी ओव्हरसीज कन्सल्टंट या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुखोई एमकेआय ३० हे विमान लोहगाव विमानतळावर उतरत होतं.
काल या भागात एकापाठोपाठ २० सिलेंडरचे स्फोट झाले होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
दुचाकीस्वार वाळुंज शिवणे भागातील एनडीए मैदानासमाेरून निघाला होता, त्यावेळी हा अपघात झाला.
पार्थ पवार यांच नाव घेऊन पोलीस अधिकाऱ्याला धमकावत दबाव टाकला
दाहिन्या उपलब्ध असतानाही लाकूड आणि गोवऱ्या वापरून अंत्यविधी करावा लागतो.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिलीय.