Page 1197 of पुणे न्यूज News
दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार
करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिकीट दरात वाढ करण्यात आली होती.
या आधी करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान मोहोळ यांना करोनासंसर्ग झाला होता.
राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं.
अजित पवारांच्या नावे बिल्डरला धमकावून २० लाखांच्या खंडणीची मागणी; २ लाख दिल्यानंतर प्रकार उघडकीस
अत्यंत प्रतिष्ठेचे शेकडो पुरस्कार प्राप्त झालेली, शासनाने सन्मानाने ‘पद्मश्री’ हा बहुमोल पुरस्कार दिलेली सिंधुताई सपकाळ!
‘अनाथांची माय’ अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी सिंधुताई यांच्या सामाजिक कामाचा उल्लेख करत…
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं.
भाजपाचे दोन संचालक बँकेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती ; लशीचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी
जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक ; पहिली ते आठवीच्या ऑफलाईन शाळा बंद